राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०१९
NHM Thane Recruitment 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे येथे गट प्रवर्तक पदाच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – गट प्रवर्तक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षे असावे.
- नोकरीचे ठिकाण – ठाणे महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन / मुलाखत
- अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (एनएचएम विभाग, चौथा माळा)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App