NHM ठाणे अंतर्गत 23 रिक्त पदांसाठी करा ऑफलाईन अर्ज ; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! । NHM Thane Bharti 2025
NHM Thane Online Application 2025
National Health Mission Thane Bharti 2025
NHM Thane Bharti 2025: NHM Thane (The National Health Mission) has declared a recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of “Medical Officer”. There are a total of 23 vacancies available. The job location for this recruitment is Thane. Interested and eligible candidates can apply offline and then send their application to the given mentioned address before the last date. Eligible candidates should apply before 10th February 2025. For more details about National Health Mission Thane Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत ” वैद्यकीय अधिकारी” पदांची 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 23 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा –18 – 69 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२५
- अर्जची प्रत पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका, आरोग्य विभाग, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाड, ठाणे (प.) ४००६०२.
- अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/
National Health Mission Thane Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 23 |
Educational Qualification For NHM Thane Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS + experience. |
Salary For National Health Mission Thane Recruitment 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 30,000/- per month. |
How To Apply For National Health Mission Thane Jobs 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Thane Arj 2025
|
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/fZju1 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://thane.nic.in/ |
Table of Contents
New recruitment
Interesting
Lab technician DMLT Complete Digree 2 la aahet
Lab technician vacancy yenar aahet ka
Fresher candidate are eligible this job