NHM ठाणे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | NHM Thane Bharti 2022
NHM Thane Bharti 2022
NHM Thane Bharti 2022
NHM Thane Bharti 2022: National Health Mission has declared the recruitment notification for the interested and eligible candidates. Interested applicant can apply before the last date. More Details are given below read all details:-
ठाणे जिल्हा एकात्मिक अयोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे अंतर्गत “तालुका समूह संघटक, तट प्रवर्तक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅ST महामंडळात ५००० चालकांची भरती याच आठवड्यात होणार!
✅नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!
✅Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅खुशखबर!! राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – तालुका समूह संघटक, तट प्रवर्तक
- पद संख्या – 05
- शैक्षणिक पात्रता – Graduated (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा –
- तालुका समूह संघटक – 21 ते 40 वर्षे
- तट प्रवर्तक – 21 ते 50 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – thane.nic.in
How To Apply For National Health Mission Bharti 2022
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NHM Thane Vacancy 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Thane Recruitment 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/FKWGUdH |
✅ अधिकृत वेबसाईट |
thane.nic.in |
NHM Thane Bharti 2022
NHM Thane Bharti 2022: National Health Mission has declared the recruitment notification for the interested and eligible candidates. The Walk-in-interview is conducted Until the candidate becomes available on the 1st and 15th of every month. Further details are as follows:-
The recruitment notification has been declared under National Health Mission Thane for the Medical Officer Full Time to fill various vacancies. There are a total of 02 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Thane. The walk-in interview has been conducted for National Health Mission Thane Bharti 2022. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of the interview for NHM Thane Recruitment 2022. The walk-in interview will be conducted on the date of the 1st and 15th of every month. For more details about NHM Thane Application 2022, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य सोसायटी ठाणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीत मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखत दर महिन्याच्या 1 व 15 तारखेला उमेदवार उपलब्ध होईपर्यंत घेण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)
- पद संख्या – 02
- शैक्षणिक पात्रता – MBBS (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – जि. ठाणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (प.)
- मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या 1 व 15 तारखेला उमेदवार उपलब्ध होईपर्यंत
- अधिकृत वेबसाईट – thane.nic.in
Selection Process For NHM Thane Jobs 2022
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- सदर पदासाठी मुलाखत दर महिन्याच्या 1 व 15 तारखेला उमेदवार उपलब्ध होईपर्यंत घेण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NHM Thane Recruitment Vacancy 2022 Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Thane Recruitment 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/qH8abDD |
✅ अधिकृत वेबसाईट |
thane.nic.in |
NHM Thane Bharti 2022 Details |
|
🆕 Name of Department | National Health Mission Thane |
📥 Recruitment Details | NHM Thane Recruitment 2022 |
👉 Name of Posts | Medical Officer Full Time |
🔷 No of Posts | 02 Vacancies |
📂 Job Location | Thane |
✍🏻 Selection Mode | Walk-in Interview |
✉️ Address | Health Department, Zilla Parishad Thane (W) |
✅ Official WebSite | thane.nic.in |
Educational Qualification For NHM Thane Recruitment 2022 |
|
Medical Officer Full Time | MBBS (Read PDF) |
NHM Thane Recruitment Vacancy Details |
|
Medical Officer Full Time | 02 Vacancies |
All Important Dates | thane.nic.in Recruitment 2022 |
|
⏰ Interview Date | date of the 1st and 15th of every month |
NHM Thane Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
Interesting
Lab technician DMLT Complete Digree 2 la aahet
Lab technician vacancy yenar aahet ka
Fresher candidate are eligible this job