राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत मुलाखत यादी जाहीर २०२३

NHM Solapur Bharti Result

NHM Solapur Interview Schedule

NHM Solapur Bharti Result: On behalf of National Health Mission, Health Department, Zilla Parishad, Solapur, walk in interview process for the posts of Medical Officer – MBBS in 15 Finance Commission Recruitment was conducted on 27/04/2023. Accordingly, after checking the original documents of the candidates, the interview process of the candidates was conducted according to the quality of the marks scored in the documents. According to the marks given in the interview and the marks falling as per the documents, the possible selection list of the candidates and the list of waiting candidates have been prepared according to merit and social reservation, and the said possible selection list and the list of waiting candidates are being attached with this manifesto.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर च्या वतीने, १५ वित्त आयोग पदभरती मधील वैदयकिय अधिकारी – MBBS या पदांचे Walk In Interview प्रक्रिया दि.२७/०४/२०२३ रोजी आयोजित केलेली होती. त्यानुसार उमेदवारांची मुळ कागदपत्रे तपासणी करुन, कागदपत्रानुसार पडलेल्या गुणाच्या गुणवत्तेनुसार उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पार पडलेली होती. मुलाखतीमध्ये दिलेले गुण व कागदपत्रानुसार पडलेले गुण यानुसार गुणवत्तेनुसार आणि सामाजिक आरक्षणानुसार उमेदवारांची संभाव्य निवड यादी व प्रतिक्षाधिन उमेदवारांची यादी तयार करण्यात आलेली असुन, सदरील संभाव्य निवड यादी व प्रतिक्षाधिन राहिलेल्या उमेदवारांची यादी या घोषणापत्रासोबत जोडण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

संभाव्य निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेने नियुक्ती आदेश वाटप खालील वेळापत्रकानुसार दिलेल्या ठिकाणी पार पडेल.



तरी संभाव्य निवड उमेदवारांनी उक्त नमुद तारखेस, नमुद वेळेपूर्वी २०-३० मिनीटे उपस्थित राहावे. वेळेनंतर उपस्थित राहिलेल्या उमेदवारास कोणत्याही सबबीवर समुपदेशन प्रक्रियेकरीता सहभागी केले जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. वेळेवर उपस्थित राहणेकामी उमेदवारांनी प्रवासाचे नियोजन करावे. उपस्थित राहणेकामी कोणत्याही स्वरुपाचा प्रवासभत्ता अनुज्ञेय नाही. प्रतिक्षाधीन उमेदवारांना जर पदे रिक्त राहिली तर संबधित प्रवर्गाप्रमाणे स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तथापि, वरील नमुद तारखेस प्रतिक्षाधीन यादीतील उमेदवारांनी सदर समुपदेशन प्रक्रियेस उपस्थित राहण्याची आवश्यक्ता नाही.

Downlaod NHM Solapur Result

NHM Solapur Interview Schedule

NHM Solapur Bharti ResultNational Health Mission Solapur has published Interview Schedule for Ayush Medical Officer, Lab Technican, Medical Officer Posts. Applied candidates can attend interview on given dates.  Also, candidates should be present on the above given date, 20-30 minutes before the given time. Candidates who want to attend the mentioned places should plan their travel minutes. Candidates should reach the office along with photo ID should be kept

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन २०२१-२२ मधील राबविण्यात येत असलेल्या पदभरती प्रक्रियेतील दिनांक ०२/११/२०२२ ते दिनांक ०५/११/२०२२ या कालावधीत कौशल्य / प्रात्याक्षिक चाचणी पार पडलेली होती. सदरील कौशल्य /प्रात्याक्षिक चाचणीतून गुणवत्तेनुसार रिक्त प्रवर्गानुसार मुलाखतीस ०१ : ०३ यानुसार, उमेदवारांची यादी तयार केलेली असुन, सदरील यादी या घोषणापत्रासोबत जोडण्यात येत आहे. तसेच पद क्र. १८ कार्यक्रम सहाय्यक या पदांच्या मुलाखतीबाबतचा निर्णय निवड समितीने राखुन ठेवलेला आहे. तरी सदरील उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया हि खालील तक्तानुसार दिलेल्या वेळेत राबविण्यात येणार आहे.

NHM Solapur Bharti Result

तसेच तरी उमेदवारांनी वरील दिलेल्या तारखेस, दिलेल्या वेळेच्या अगोदर २०-३० नमुद • ठिकाणी उपस्थित राहावे. नमुद ठिकाणी उपस्थित राहणेकामी उमेदवारांनी मिनीटे प्रवासाचे नियोजन करावेत. उमेदवारांनी कार्यालयाकडील पोहोच, फोटो ओळखपत्र सोबत ठेवावे.

Download NHM Solapur Interview Schedule And List

NHM Solapur Bharti Eligible & Ineligible Lists

NHM Solapur Bharti Result: A Final list of eligible/ ineligible candidates for various posts who have applied for contract posts under the National Health Mission is being published on Zilla Parishad. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध आरोग्य अधिकारी पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांची अंतिम पात्र/ अपात्र यादी जिल्हा परिषद, सोलापूर या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

आरोग्यवर्धिनी कार्यक्रम समुदाय आरोग्य अधिकारी या कंत्राटी रिक्त पदांची पदभरतीची जाहिरात दिनांक ०९ / १२ / २०२२ रोजी राज्यस्तरावरुन प्रसिध्द करण्यात आलेली होती. प्राथमिक पात्र अपात्र यादी दिनांक २९/१२/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पात्र अपात्र उमेदवारांच्या हरकती दिनांक ०३/०१/२०२३ पर्यंत मागविण्यात आल्या होत्या.

  • मा. सहसंचालक (तां), राआअ, मुंबई यांचे पत्र दिनांक ०४/०१/२०२३ अन्वये PB B.Sc Nursing शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार पात्र अपात्र ठरवण्यात आले आहे.
  • जाहिरातीत दर्शविलेल्या पात्रतेप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करुनच पात्र, MCIM / MNC रजिस्ट्रेशन साठी ज्या उमेदवारांनी अंतिम अर्ज सादर करण्याच्या तारखेपूर्वी ( २० डिसेंबर २०२२) च्या आत अर्ज एम.यु.एच.एस. नाशिक येथे अर्ज केला आहे आणि त्याची पावती अर्जासोबत जोडलेली आहे त्या उमेदवारांना अटीशर्तीना अधीन राहुन पात्र ( Conditional Qualify ) करण्यात आलेले आहे याशिवाय जाहिरातीत दिलेल्या प्रमाणे ज्या उमेदवारांची कागदपत्रे अपुर्ण राहिलेली आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेले आहेत.
  • जर भविष्यात सदरील दस्ताऐवजमध्ये काही त्रूटी किंवा चूक आढळून आल्यास, निवड प्रक्रियेमध्ये सुधारणा करणे किंवा दुरुस्ती करणे अथवा संपुर्ण निवड प्रक्रिया रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार समुदाय आरोग्य अधिकारी पदभरती निवड समिती, पुणे मंडळ पुणे यांनी राखुन ठेवलेले आहेत. उपरोक्त उमेवारांची मुळ कागदपत्रांच्या पडताळणीच्या अधिन राहून, जर भविष्यात उमेदवार कोणत्याही स्तरावर दिलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे अपात्र आढळून आल्यास संबधित उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  • समुदाय आरोग्य अधिकारी प्रवेश प्रक्रिया परिक्षेसंबंधी उमेदवारांचे प्रवेशपत्र उमेदवारांनी अर्जात दिलेल्या इमेलआयडीवर दिनांक १३ जानेवारी २०२३ वार शुक्रवार पासून पाठविण्यात येईल. जर प्रवेशपत्र प्राप्त नाही झाले तर या उपसंचालक कार्यालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे संपर्क साधावा.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3ICaX83

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड