NHM सोलापूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; 21 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु!! । NHM Solapur Bharti 2025

NHM Solapur Offline Application 2025-arogya.maharashtra.gov.in

NHM Solapur Bharti 2025

NHM Solapur Bharti 2025: NHM Solapur (National Health Mission, Solapur) is going to recruit for the various vacant posts of “Specialist, Medical Officer (MBBS), Audiologist, Hearing Trainer, Psychiatric Nurse, Technician, District Level ASHA Group Promoter (For Female Candidates Only)”. There are a total of 21 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Solapur. Application is to be done in Offline mode. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 12th March 2025. The official website of NHM Solapur is zpsolapur.gov.in. For more details about NHM Solapur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत “विशेषतज्ञ, वैदयकिय अधिकारी (एमबीबीएस), ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम प्रशिक्षक, मनोविकृती नर्स, तंत्रज्ञ, जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक (फक्त महिला उमेदवारसाठी)” पदांच्या 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावविशेषतज्ञ, वैदयकिय अधिकारी (एमबीबीएस), ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम प्रशिक्षक, मनोविकृती नर्स, तंत्रज्ञ, जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक (फक्त महिला उमेदवारसाठी)
  • पदसंख्या21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 38 – 70 वर्षे 
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव प्रवर्गातील रु.150/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. 100/-
  • अर्ज पद्धती ऑफलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 मार्च 2025
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर.
  • अधिकृत वेबसाईट – https://zpsolapur.gov.in/

Vacancy Details For Rashtriya Arogya Abhiyan Solapur Vacancy 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेषतज्ञ 05
वैदयकिय अधिकारी (एमबीबीएस) 07
ऑडिओलॉजिस्ट 02
श्रवणक्षम प्रशिक्षक 01
मनोविकृती नर्स 01
तंत्रज्ञ 03
जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक (फक्त महिला उमेदवारसाठी) 02

Educational Qualification For NHM Solapur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेषतज्ञ MS / MD / DNB / DORL
वैदयकिय अधिकारी (एमबीबीएस) MBBS
ऑडिओलॉजिस्ट Degree in Audiology
श्रवणक्षम प्रशिक्षक Graduate Degree in Relevant Course.
मनोविकृती नर्स GNM / B.Sc. Nursing with Certification in Psychiatry.
तंत्रज्ञ Diploma in Oral Hygienist or Diploma in Audiometry
जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक (फक्त महिला उमेदवारसाठी) Any Graduate with MSCE Pune’s Mar-30 W.P.M & Eng-40 W.P.M Typing & MSBTE’s MSCIT Certificate

Salary Details For Solapur National Health Mission Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
विशेषतज्ञ Rs. 75,000/- per month.
वैदयकिय अधिकारी (एमबीबीएस) Rs. 60,000/- per month.
ऑडिओलॉजिस्ट Rs. 25,000/- per month.
श्रवणक्षम प्रशिक्षक Rs. 25,000/- per month.
मनोविकृती नर्स Rs. 25,000/- per month.
तंत्रज्ञ Rs. 17,000/- per month.
जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक (फक्त महिला उमेदवारसाठी) Rs. 19,925/- per month.

How To Apply For National Health Mission Solapur Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For National Health Mission Solapur Bharti 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/KAfCy
✅ अधिकृत वेबसाईट https://zpsolapur.gov.in/

The recruitment notification has been declared from the  National Health Mission, Solapur for interested and eligible candidates. Online applications are invited for the  Specialist, Medical Officer (MBBS), Audiologist, Hearing Trainer, Psychiatric Nurse, Technician, District Level ASHA Group Promoter (For Female Candidates Only)  posts. There are 21 Vacancies available to fill. Applicants need to apply Offline mode for  NHM Solapur Recruitment 2025. Interested and eligible candidates can submit their applications through given link. For more details about  NHM Solapur Bharti 2025, Educational Qualification For  Rashtriya Arogya Abhiyan Job 2025,  NHM Solapur Recruitment 2025 visit our website www.MahaBharti.in.

Rashtriya Arogya Abhiyan Solapur Bharti 2025  Details

🆕Name of Department National Health Mission, Solapur
🔶 Recruitment Details NHM Solapur Recruitment 2025
👉 Name of Posts Specialist, Medical Officer (MBBS), Audiologist, Hearing Trainer, Psychiatric Nurse, Technician, District Level ASHA Group Promoter (For Female Candidates Only)  
📍Job Location Solapur 
✍Application Mode Offline
Official WebSite https://zpsolapur.gov.in/

Educational Qualification For NHM Solapur Arj 2025

Specialist MS / MD / DNB / DORL
Medical Officer (MBBS) MBBS
Audiologist MBBS
Hearing Trainer Medical Graduate in BAMS/BHMS/BUMS with MPH/MHA/MBA
Psychiatric Nurse BDS / MDS
Technician BAMS
District Level ASHA Group Promoter BAMS

Age Criteria NHM Solapur Notification 2025

Age Limit 38 – 70 years

Salary Details For NHM Solapur Application 2025

Specialist Rs. 75,000/- per month.
Medical Officer (MBBS) Rs. 60,000/- per month.
Audiologist Rs. 25,000/- per month.
Hearing Trainer Rs. 25,000/- per month.
Psychiatric Nurse Rs. 25,000/- per month.
Technician Rs. 17,000/- per month.
District Level ASHA Group Promoter Rs. 19,925/- per month.

Application Fee For NHM Solapur Job 2025

Fees
  • Rs.150/- in unreserved category
  • Candidates belonging to reserved category will get Rs. 100/-

NHM Solapur Vacancy Details

Specialist 05 Post
Medical Officer (MBBS) 07 Posts
Audiologist 02 Posts
Hearing Trainer 01 Posts
Psychiatric Nurse 01 Post
Technician 03 Post
District Level ASHA Group Promoter 02 Posts

Exam Pattern For Rashtriya Arogya Abhiyan Recruitment 2025

Exam Pattern 

zpsolapur.gov.in Bharti 2025 Important Links

📑Full Advertisement  Read PDF
✅ Official Website  Official Website

 


 

NHM Solapur Bharti 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने कंत्राटी तत्त्वावर रिक्त पदे भरण्यात येत आहेत. त्या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. रिक्त पदासाठी संबंधितांनी अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्या लोकांचे आज, गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशिक्षण केंद्र, गुरुनानक चौक, सोलापूर येथे समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली. आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी आरोग्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जनता निरोगी असल्याशिवाय आर्थिक व सामाजिक प्रगती होऊ शकत नाही, हाच मुद्दा लक्षात ठेवून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. सर्वांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरविणे व त्या सर्वांना सहज उपलब्ध करणे या अभियानाची उद्दिष्टे आहेत. गुरुवारी होत असलेल्या समुपदेशन प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी, विशेषतज्ज्ञ, दंतचिकित्सक, अर्थसंकल्प व वित्त अधिकारी, फिजिओथेरपी, कार्यक्रम समन्वयक, आरोग्य अधिपरिचारिका, लेखापाल, आरोग्यसेविका, सेवक, डाटा एंट्री ऑपरेटर, आदी संवर्गाच्या २३० पर्दाचे समुपदेशन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

 

या नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांत वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ, दंत चिकित्सक, वित्त अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, कार्यक्रम समन्वयक, परिचारिका, लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुरुष आदी संवर्गाचा समावेश आहे. नवीन भरती करण्यात आलेल्या २३० कर्मचाऱ्यांना आज गुरुवारी सकाळी ११ वाजता प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे समुपदेशनाने पदस्थापना देण्यात येणार आहे.

या नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांत वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ, दंत चिकित्सक, वित्त अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, कार्यक्रम समन्वयक, परिचारिका, लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुरुष आदी संवर्गाचा समावेश आहे. नवीन भरती करण्यात आलेल्या २३० कर्मचाऱ्यांना आज गुरुवारी सकाळी ११ वाजता प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे समुपदेशनाने पदस्थापना देण्यात येणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. Hariba ganpat kamble says

    No

  2. Akash bhinge says

    Sir mi latur cha aahe aani mi pandharpur la x ray .. cha job karto tar mi solapur la form barnar aahe tar maze document latur la aahe tar xerox caltilka

  3. Abhay Bharsake says

    Sir i am 10th pass. What you give me job?

  4. Keshav says

    Khup vacancy alya aamhi form pn bhrlo aajun results nahi aale kahi astitw aahe ki nahi pharmacist lokanch

  5. Nilesh mahadev mane says

    Solapur Gramin bhagat aarogya job pahije

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड