NHM सिंधुदुर्ग भरती २०२०

NHM Sindhudurg Bharti 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समाजसेवक, पोषण अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, सुपर स्पेशॅलिस्ट, विशेषज्ञ पदांच्या ६४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समाजसेवक, पोषण अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, सुपर स्पेशॅलिस्ट, विशेषज्ञ
  • पद संख्या – ६४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/31qPNlJ
अधिकृत वेबसाईट : https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप