NHM सातारा भरती २०२०

NHM Satara Recruitment 2020

NHM Satara Recruitment 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद सातारा येथे नेफरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, अॅनेस्थेटिस्ट, ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ञ, फिजीशियन, सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी, नर्सिंग ट्यूटर, ऑप्टोमेन्टिस्ट, स्टाफ नर्स, प्रोग्राम सहाय्यक, तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, ब्लॉक एम आणि ई अधिकारी पदांच्या एकूण ९६  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – नेफरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, अॅनेस्थेटिस्ट, ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ञ, फिजीशियन, सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी, नर्सिंग ट्यूटर, ऑप्टोमेन्टिस्ट, स्टाफ नर्स, प्रोग्राम सहाय्यक, तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, ब्लॉक एम आणि ई अधिकारी
  • पद संख्या – ९६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • फीस
    • खुला प्रवर्ग – रु. १५०/-
    • राखीव प्रवर्ग – रु. १००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १९ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ फेब्रुवारी २०२० आहे. 
  • अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3bPKrVJ
ऑनलाईन अर्ज करा : http://www.zpsatara.gov.in/member/register

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप