Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NHM सातारा भरती २०२०

NHM Satara Bharti 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, सातारा येथे वैद्यकीय अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने MBBS/ BAMS/ BUMS अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.
  • वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्षे
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – तळमजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद सातारा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड