राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी” व इतर पदाची पात्र/अपात्र यादी जाहीर!!
NHM Raigad Bharti Result
NHM Raigad Bharti Result
NHM Raigad Bharti Result: Under Rashtriya Arogya Abhiyan, advertisement was published inviting applications from candidates for the post of Medical Officer (Male) under National Child Health Program and Audiologist under DEIC Program from 28/11/2023 to 08/12/2023. A list of eligible and ineligible candidates has been prepared based on the applications and documents received from the candidates. However, if there is any objection in the above mentioned list, the candidates should send the objection in writing and with the necessary official proof along with the scanned copy of the signature of the candidate to the email [email protected] from 27/12/2023 to 30/12/2023 and the objections received after 30/12/2023 Candidates should note that they will not be considered. Apart from this, according to the objection received with necessary written and official evidence, the final merit list will be prepared and the said list will be published on the website of Raigad Zilla Parishad.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २८/११/२०२३ ते ०८/१२/२०२३ रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत वैद्यकिय अधिकारी (पुरुष) व डिईआयसी कार्यक्रमांतर्गत ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविणेकरीता जाहिरात प्रसिध्द करणेत आलेली होती. उमेदवारांकडील प्राप्त अर्ज व कागदपत्रांच्या अनुषंगाने पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तयार केली आहे. तरी उमेदवारांनी वर नमूद यादी मध्ये काही आक्षेप असल्यास त्यासंबंधी हरकत आवश्यक लेखी व अधिकृत पुराव्यासह उमेदवाराच्या स्वाक्षरीसह स्कॅन कॉपी २७/१२/२०२३ ते ३०/१२/२०२३ रोजीपर्यंत [email protected] या ईमेलवर पाठवावी व ३०/१२/२०२३ रोजी नंतर प्राप्त हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. याशिवाय आवश्यक लेखी व अधिकृत पुराव्यासह प्राप्त हरकतीनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करून सदर यादी रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/nxM23
NHM Raigad Bharti- Selection and Waiting List
NHM Raigad Bharti Result: National Health Mission Raigad has published a list of Ayush Medical Officer, Bhulatdhya, Bhishak, Radiologist, Gynecologist,Pediatrician, Medical Officer, Orthopedic specialist posts. Click on the link below to download the list.
टिप :- दि.२८/०४/२०२३ रोजी या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या पदभरती जाहिरातीमध्ये Lab Technician (पदसंख्या -६ ) व Blood Bank Tecnician ( पदसंख्या – १) ही पदे भरणेबाबत सुचित करणेत आले होते. सदर पदभरती प्रक्रियेमध्ये संबंधित पदांसाठी दि. १६/०५/२०२३ रोजी थेट मुलाखती घेणत आल्या आहेत. परंतु सदर पदांच्या उमेदवारांच्या निवडीच्या शैक्षणिक अर्हतेबाबत राज्यस्तरावरुन प्राप्त दि.२१/१२/२०२२ रोजीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेमध्ये पुढे नमुद विद्यापिठांची व शिक्षण मंडळांकडून प्राप्त अर्हता धारक उमेदवारांची निवड करणेबाबत सुचित केले आहे –
१) DPU Dr.D.Y.Patil Vidyapith Pune (Deemed University)
२) Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik 3) Maharastra State Board of Technical Education, 49 Kherwadi Bandra Mumbai
x)’Shreemati Nathibai Damodar Thackersey, Women University Mumbai ) Maharastra University of Health Science Nashik
) TATA Institute of Social Science Devnar Mumbai
तरी सदर पदांसाठी दि. १६/०५/२०२३ रोजी मुलाखती देणेत आलेल्या उमेदवारांमध्ये वर नमुद विद्यापीठ / शिक्षण मंडळामधून शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांची संख्या कमी असल्याने Lab Technician व Blood Bank Tecnician या पदांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत राज्यस्तरावरुन मार्गदर्शन मागविणेत आले आहे. तरी सदर मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत सदर पदांची भरती प्रक्रिया निवड समितीच्या मान्यतेने स्थगित करणेत येत असल्याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी.
Download NHM Raigad List of Eligible Candidates
NHM Raigad Bharti- Selection and Waiting List
NHM Raigad Bharti Result: National Health Mission Raigad has declared the Selection and Waiting List of Dental Technician, Physiotherapist, Medical Officer posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत दंत तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदभरतीची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/4ZDcSE2
NHM Raigad Medical Officer Bharti Final Result
NHM Raigad Bharti Result: National Health Mission Raigad has declared the final result of RBSK Medical Officer posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत RBSK वैद्यकीय अधिकारी पदभरतीची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/2YnQ0Zu
NHM Raigad Bharti Revised Eligibility & Non-Eligibility List
National Health Mission Raigad has declared the revised eligibility & non-eligibility list of Dental Technician, Optometrist. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत दंत तंत्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट पदभरती परीक्षेची सुधारित पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
दंत तंत्रज्ञ यादी – https://bit.ly/3tkKke8
ऑप्टोमेट्रिस्ट यादी – https://bit.ly/3mZUD67
NHM Raigad Bharti Eligibility & Non-Eligibility list
National Health Mission Raigad has declared the eligibility & non-eligibility list of Dental Technician posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत दंत तंत्रज्ञ पदाची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास 4 ऑगस्ट 2021 पर्यंत दिलेल्या ई-मेल वर मूळ कागदपत्रांसह सादर करावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – दंत तंत्रज्ञ
- ई-मेल पत्ता – [email protected]
यादी डाउनलोड – https://bit.ly/3CbBwer
NHM Raigad Result – The final selection and waiting list for Anesthesiologist, Gynecologist, Pediatrician, Physician, Surgeon, Orthopedist, Radiologist, Dialysis Technician, X-Ray Technician, etc. Recruitment Examination under National Health Mission Raigad has been announced. Click on the link below to download the list.
NHM Raigad Bharti Final Selection & Waiting List : राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, सर्जन, अस्थिरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, डायलेसिस तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, इत्यादी पदभरती परीक्षेची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Raigad Result |
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/3f3ajQl |
NHM Raigad AYUSH Medical Officer Result
The final selection and waiting list for AYUSH Medical Officer Recruitment Examination under National Health Mission Raigad has been announced. Click on the link below to download the list.
NHM Raigad Bharti Final Selection & Waiting List : राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत आयुष वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Raigad Result | |
यादी डाउनलोड 1 : https://bit.ly/31Mrhwi |
National Health Mission Raigad Final Selection & Waiting List
NHM Raigad Bharti Final Selection & Waiting List : राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत RBSK वैद्यकीय अधिकारी (महिला/ पुरुष) पदभरती परीक्षेची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Raigad Result | |
यादी डाउनलोड : http://bit.ly/3cCR0Ou |
NHM Raigad Bharti Eligible & Non-Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची पात्रता व अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links | |
यादी डाउनलोड : http://bit.ly/2Xn62ib |
Table of Contents