राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०१९
NHM Pune Recruitment 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत जिल्हा लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ), आरोग्य अधिपरिचारिका, औषध निर्माता पदाच्या ९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. मुलाखतीची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ), आरोग्य अधिपरिचारिका, औषध निर्माता,
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्गाकरिता – ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- मागास प्रवर्गाकरिता – ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – मवाळ, पुणे महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – पंचायत समिती मवाळ
- मुलाखतीची तारीख – २८ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.३० वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App