NHM पुणे अंतर्गत या पदांची नवीन भरती; जाहिरात प्रकाशित; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! । NHM Pune Bharti 2025
NHM Pune Offline Application 2024
NHM Pune Bharti 2024-25
NHM Pune Bharti 2025 : NHM Pune (National Health Mission Pune) has announced new recruitment notification for the various vacant posts of “Quality Assurance Program Coordinator (CQAC) & Public Health Manager (PHM).”. There are a total of 09 vacancies available. The job location for this recruitment is Pune. Eligible candidates can apply offline. Last Date for submitting application is 20th December 2024. For more details about NHM Pune Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत “गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम समन्वयक (CQAC) आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM)” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम समन्वयक (CQAC) आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM)
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे महानगरपालिकेसाठी एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी सर्व्हे क्र. 770/3, बाक्रे अव्हेन्यू, गल्ली क्रमांक 7, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे 411005.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.zppune.org/
NHM Pune Vacancy 2025
पदाचे नाव | पदसंख्या |
गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम समन्वयक (CQAC) | 01 |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) | 08 |
Educational Qualification For NHM Pune Arj 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम समन्वयक (CQAC) | Any Medical Graduate (MBBS/BAMS/BUMS /BHMS/BDS/) with MPH/MHA/MBA in Health Care Administration. |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) | MBBS or Graduate in Health Sciences with MPH / MHA / MBA in Health Care Administration. |
Salary Details For NHM Pune Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम समन्वयक (CQAC) | Rs. 35,000/- per month. |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) | Rs. 32,000/- per month. |
Selection Process For NHM Pune Application 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
- त्यानंतर आलेल्या अजांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For zppune.org Bharti 2024
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/CmwWe |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.zppune.org/ |
Table of Contents
New Update
Corona mule job cancel honar ka