Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती २०१९

NHM Pune Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पुणे येथे गटप्रवर्तक पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – गटप्रवर्तक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ इतके असावे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद इमारत, पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१९ ( सायं. ५.०० वा. पर्यंत)
  • आवश्यक कागदपत्रे –
    • शैक्षणिक गुणपत्रके/ प्रमाणपत्र
    • वयासाठी जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला
    • एमएससीआयटी प्रमाणपत्र
    • टायपिंग प्रमाणपत्रे
    • अनुभव प्रमाणपत्रे

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड