Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती २०१९

NHM Parbhani Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी येथे गटप्रवर्तक पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – गटप्रवर्तक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • वायोमार्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षे असावे.
  • वेतन श्रेणी – रु ७५,००० /-
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद परभणी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ ऑगस्ट २०१९
  • आवश्यक कागदपत्र – शैक्षणिक अहर्तेबाबतची प्रमाणपत्र ,
    • १)अंतिम वर्षाची गुणपत्रिका
    • २) शाळा सोडल्याचा दाखला/ जन्मतारखेचा दाखला
    • ३) अनुभवाची प्रमाणपत्रे, सोबत जोडण्यात येणारे सर्व कागदपत्रे साक्षांकित असावे. (शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र).

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड