राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती २०१९
NHM Parbhani Bharti 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी येथे गटप्रवर्तक पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – गटप्रवर्तक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
- वायोमार्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षे असावे.
- वेतन श्रेणी – रु ७५,००० /-
- नोकरी ठिकाण – परभणी
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद परभणी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ ऑगस्ट २०१९
- आवश्यक कागदपत्र – शैक्षणिक अहर्तेबाबतची प्रमाणपत्र ,
- १)अंतिम वर्षाची गुणपत्रिका
- २) शाळा सोडल्याचा दाखला/ जन्मतारखेचा दाखला
- ३) अनुभवाची प्रमाणपत्रे, सोबत जोडण्यात येणारे सर्व कागदपत्रे साक्षांकित असावे. (शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र).
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App