NHM पालघर अंतर्गत वैदयकिय अधिकारी पद भरती पात्र अपात्र उमेदवारांची यादी जाहीर | NHM Palghar Bharti Result
NHM Palghar Bharti Result
NHM Palghar Bharti Eligible List
NHM Palghar Bharti Result: Under 15th Finance Commission on 09/02/2028, 12 vacancies were advertised for the post of Medical Officer. Also, registration of objections/actions to the eligible and ineligible candidates as per the application received for the posts in the respective advertisement is done on 27/02/2024 list of eligible and ineligible candidates on the website www.zppalghar.gov.in was published. Accordingly till 28/02/2024 a total of 11 objections have been received by this office and the objections concerned District One. Aro. and Co. Sosa. The decisions have been made through the Palghar Committee and after the objections received, the modified Final Selection List and Waiting List are being published on the website www.zppalghar.gov.in.
However, the candidates in the selection list 13/03/2024 and dt. On 14/03/2024 from 10:00 am to 05:00 pm during this period National Health Mission Room no. 113/114 Candidates should note that they should attend with all the original documents.
15 वा वित्त आयोग अंतर्गत दि. 09/०२/२०२८ रोजी वैदयकिय अधिकारी पदांकरीता 12 जागा भरणेकामी जाहिरात देण्यात आली होती. तसेच संबंधित जाहिरातीतील पदांच्या प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने पात्र (Eligible) व अपात्र (Not Eligible) उमेदवारांना आक्षेप/हरकती नोंदविणे कामी दि. 27/02/2024 रोजी पात्र (Eligible) व अपात्र (Not Eligible) उमेदवारांची यादी www.zppalghar.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याअनुषंगाने दि.28/02/२०२4 रोजी पर्यंत या कार्यालयास एकुण 11 हरकती प्राप्त झाल्या असुन संबंधित हरकती जिल्हा एका. आरो. व कुं.क सोसा. पालघर समिती मार्फत निकाली काढण्यात आल्या असून प्राप्त आक्षेपाअंती सुधारीत अंतिम गुणवत्ता निवड यादी (Selection List) व प्रतिक्षा यादी (Waiting List) www.zppalghar.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
तरी निवड यादीतील (Selection list) उमेदवारांनी दि. 13/03/2024 व दि. 14/03/2024 रोजी सकाळी १०:०० ते सायं ०५:०० वाजेपर्यंत या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष क्र. ११३/११४ येथे सर्व मुळ कागदपत्र (Original Documents) सह उपस्थित राहावे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download NHM Palghar Result 2024
NHM Palghar Bharti Result-zppalghar.gov.in
NHM Palghar Bharti Result: Under the National Civil Health Mission, Civil Primary Health Center at Dahanu. On 22/08/2023, 2 vacancies were advertised for a total of 2 posts. Said N.M. A total of 13 applications such as M-6, GNM-7 are received. According to academic qualification and submitted documents, ANM-1, G.N. As many as M-2 candidates were qualified. However, under the National Civil Primary Health Center Dahanu, the final merit list and waiting list are being published category wise for various posts.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र डहाणू येथील दि. २२/०८/२०२३ रोजी एकूण २ पदांकरीता २ जागा भरणेकामी जाहिरात देण्यात आली होती. सदर एन.एम. एम-६, जी.एन.एम-७ असे एकूण १३ अर्ज प्राप्त होते. शैक्षणिक अहर्ता व सादर केलेल्या कागदपत्रांच्या अनुषगाने ए.एन.एम-१, जी.एन. एम-२ इतके उमेदवार पात्र ठरवण्यात आले. तरी राष्ट्रीय नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र डहाणू अंतर्गत विविध पदांची बिदुनामावली प्रवर्ग निहाय अंतिम गुणवत्ता यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यादी डाउनलोड : https://shorturl.at/dlmoN
NHM Palghar Bharti Result-zppalghar.gov.in
NHM Palghar Bharti Result: Under National Health Mission, Health Department, Zilla Parishad Palghar 29 vacancies were advertised for a total of 14 posts. Also, according to the applications received for the posts in the respective advertisement, the eligible (Eligible) and ineligible (Not Eligible) candidates can register objections On 01/08/2023, the list of Eligible and Not Eligible candidates was published on the website www.zppalghar.gov.in. Accordingly, this office has received a total of 33 objections and the objections. The decisions have been made through the Palghar Committee and after the objections received, the revised Final NHM Palghar Merit Selection List and Waiting List are being published on the website www.zppalghar.gov.in. Download NHM Palghar Selection List, NHM Palghar Bharti Result from below Link:
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत दि. २३/०६/२०२३ रोजी एकुण १४ पदांकरीता २९ जागा भरणेकामी जाहिरात देण्यात आली होती. तसेच संबंधित जाहिरातीतील पदांच्या प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने पात्र (Eligible ) व अपात्र (Not Eligible ) उमेदवारांना आक्षेप / हरकती नोंदविणे कामी दि. ०१/०८/२०२३ रोजी पात्र (Eligible) व अपात्र (Not Eligible) उमेदवारांची यादी www.zppalghar.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने दि. ०३/०८/२०२३ रोजी पर्यंत या कार्यालयास एकुण ३३ हरकती प्राप्त झाल्या असुन संबंधित हरकती जिल्हा एका आरो व कुं. क सोसा. पालघर समिती मार्फत निकाली काढण्यात आल्या असुन प्राप्त आक्षेपाअंती सुधारीत अंतिम गुणवत्ता निवड यादी (Selection List) व प्रतिक्षा यादी (Waiting List) www.zppalghar.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तरी निवड यादीतील (Selection list) उमेदवारांनी दि. २८/०८/२०२३ व दि. २९/०८/२०२३ रोजी सकाळी १०:०० ते सायं ०५:०० वाजेपर्यंत या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष क्र. १९३ / ११४ येथे सर्व मुळ कागदपत्र (Original Documents) सह उपस्थित राहावे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांकडे महाराष्ट्र परावैद्यक परिषदेकडे नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. सदरचे मुळ प्रमाणपत्र उपलब्ध न झाल्यास नियुक्ती दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
NHM Palghar Bharti Eligible List
1 | राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पद भरती पात्र अपात्र उमेदवारांची यादी | Download NHM Palghar Result |
NHM Palghar Paramedical Staff Eligible List
NHM Palghar Bharti Result: National Health Mission, District General Hospital Palghar has declared the Eligible List of Paramedical staff posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय पालघर अंतर्गत निमवैद्यकी कर्मचारी पदभरती परीक्षेची मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For District General Hospital Palghar Bharti Result
|
|
यादी डाउनलोड : https://cutt.ly/gAdI4Os |
NHM Palghar Bharti Selection List : राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर नि स्टाफ नर्स, सांख्यिकीय अन्वेषक, डायलिसिस तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, डायलिसिस मेडिकल ऑफिसर, एमओ आयुष, फार्मासिस्ट आणि इतर पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Palghar Bharti Result
|
|
PDF जाहिरात : https://bit.ly/2ARNHlJ |
Table of Contents
NHM Palghar Bharti Result-zppalghar.gov.in
पालघर येथे कोणत्या शासकीय शाळेत शिपाई ची भरती आहे का ?