NHM पालघर अंतर्गत या रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी | NHM Palghar Bharti 2025
NHM Palghar Offline Application 2025
National Health Mission Palghar Bharti 2025
NHM Palghar Bharti 2025: NHM Palghar (National Health Mission Palghar) is going to recruit for the various vacant posts of “Cardiologist, Pediatrician, Anesthetists, Gynaecologist / Obstetrician / Specialist OBGY, Physician, Psychiatrist”. There are total of 30 vacancies are available. The job location for this recruitment is Palghar. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 14th January 2025 For more details about National Health Mission Palghar Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आयुष अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत ” हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ / प्रसूतीतज्ञ / विशेषज्ञ OBGY, चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 जानेवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ / प्रसूतीतज्ञ / विशेषज्ञ OBGY, चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ
- पदसंख्या – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पालघर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव खोली क्रमांक 113 आणि 114, पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.
- मुलाखतीची तारीख – 14 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.zppalghar.gov.in/
NHM Palghar Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
हृदयरोगतज्ज्ञ | 01 |
बालरोगतज्ञ | 13 |
भूलतज्ज्ञ | 04 |
स्त्रीरोगतज्ञ / प्रसूतीतज्ञ / विशेषज्ञ OBGY | 07 |
चिकित्सक | 04 |
मानसोपचारतज्ज्ञ | 01 |
Educational Qualification For National Health Mission Palghar Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हृदयरोगतज्ज्ञ | DM in Cardiology |
बालरोगतज्ञ | MD Paed / DCH / DNB |
भूलतज्ज्ञ | MD in Anesthesia / DA / DNB |
स्त्रीरोगतज्ञ / प्रसूतीतज्ञ / विशेषज्ञ OBGY | MD / MS in Gynaecologist / DGO / DNB |
चिकित्सक | MD in Medicine / DNB |
मानसोपचारतज्ज्ञ | MD in Psychiatry / DPM / DNB |
Salary Details For NHM Palghar Arj 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
हृदयरोगतज्ज्ञ | Rs. 1,25,000/- per month. |
बालरोगतज्ञ | Rs. 75,000/- per month. |
भूलतज्ज्ञ | Rs. 75,000/- per month. |
स्त्रीरोगतज्ञ / प्रसूतीतज्ञ / विशेषज्ञ OBGY | Rs. 75,000/- per month. |
चिकित्सक | Rs. 75,000/- per month. |
मानसोपचारतज्ज्ञ | Rs. 75,000/- per month. |
Selection Process For NHM Palghar Recruitment 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 14 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Palghar Notification 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/IY10d |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.zppalghar.gov.in/ |
Table of Contents
New Update
Thanks For Update
How to fill the form