Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती २०१९

NHM Osmanabad Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी उस्मानाबाद येथे विविध पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाची नावे – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, अकाउंटंट, फिजिओथेरपिस्ट, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, पॅरामेडिकल वर्कर (टीबी-एल) कुष्ठरोग, ब्लॉक कम्युनिटी मोबिलिझर,नेत्ररोग असिस्टंट-एनपीसीबी-१, ईसीजी टेक्निशियन आयपीएसएस -१, ट्यूटर, कायदेशीर सल्लागार [पीसीपीएनडीटी], अनेस्थेटिस्ट [आयपीएचएस], ओबस्टेट्रिसियन [आयपीएचएस], बालरोगतज्ञ, फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ [डीएमएचपी], रेडिओलॉजिस्ट [आयपीएचएस], सर्जन [आयपीएचएस] आणि सुपर स्पेशल हृदयरोगतज्ञ.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नंबर २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०१९ (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड