राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती २०१९
NHM Osmanabad Bharti 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी उस्मानाबाद येथे विविध पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाची नावे – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, अकाउंटंट, फिजिओथेरपिस्ट, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, पॅरामेडिकल वर्कर (टीबी-एल) कुष्ठरोग, ब्लॉक कम्युनिटी मोबिलिझर,नेत्ररोग असिस्टंट-एनपीसीबी-१, ईसीजी टेक्निशियन आयपीएसएस -१, ट्यूटर, कायदेशीर सल्लागार [पीसीपीएनडीटी], अनेस्थेटिस्ट [आयपीएचएस], ओबस्टेट्रिसियन [आयपीएचएस], बालरोगतज्ञ, फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ [डीएमएचपी], रेडिओलॉजिस्ट [आयपीएचएस], सर्जन [आयपीएचएस] आणि सुपर स्पेशल हृदयरोगतज्ञ.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
- नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नंबर २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०१९ (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App