NHM नंदुरबार अंतर्गत विविध कंत्राटी पदभरती करिता पात्र उमेदवारांची यादी | NHM Nandurbar Result
NHM Nandurbar Result
NHM Nandurbar Result Eligible List
NHM Nandurbar Result: District Integrated Health and Family Welfare Society, Nandurbar for various contract posts under National Health Mission. Advertisement was published for submission of application till 16/09/2023. After scrutinizing the applications received, objections, documents, final merit list of eligible candidates and 1:3 number of posts for counseling are published on website www.zpndbr.in and www.arogya.maharashtra.gov.in.
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदाकरिता दि. 16/09/2023 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. प्राप्त अर्जाची छाननी करुन हरकती, कागदपत्रे पुर्तता नंतर संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी व पदांच्या 1:3 संख्येने संवर्गनिहाय समुपदेशनासाठी पात्र उमेदवार यादी www.zpndbr.in व www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे. गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांनी समुपदेशनासाठी आपले सर्व शैक्षिणिक, अनुभव रहिवासी पुरावा व इतर आवश्यक मुळ कागदपत्रे (Original Documents) सह तक्ता अ मध्ये दर्शविल्यानुसार समुपदेशनासाठी पात्र उमेदवारांनीच उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/iks14
NHM Nandurbar Result Eligible And Non Eligible List
NHM Nandurbar Result: Notice regarding District Health Integrated Health and Family Welfare Society, Nandurbar for contract recruitment under National Health Mission- District Health Integrated Health and Family Welfare Society, Nandurbar for various contract posts under National Health Mission has been issued by Nandurbar. Candidates who have applied for NHM Nandurbar Can download NHM Nandurbar Result from below link. The list of eligible and ineligible candidates has been published on the website www.zpndbr.in and www.arogya.maharashtra.gov.in after scrutinizing the applications received as per the said advertisement.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत कंत्राटी पदभरती जाहिरात जिल्हा आरोग्य एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नंदुरबार बाबत सुचना- जिल्हा आरोग्य एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत विविध कंत्राटी पदाकरिता दि. 15/09/2023 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार प्राप्त अर्जांची छाननी करुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी www.zpndbr.in व www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. . या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ज्या उमेदवारांना हरकती अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी लेखी स्वरुपात दिनांक 17/11/2023 ते 28/11/2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे आपल्या हरकती नोंदवाव्यात.
• सदर कालावधीत हा फक्त लिखित स्वरुपात हरकती By Hand [email protected] या आयडी वर नोंदवाव्यात. व
• कोणत्याही प्रकारची कागदपत्र पूर्तता या कालावधीत करता येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. दिनांक 28/11/2023 सायं 6 वाजेपर्यंत नंतर आलेल्या उमेदवारांच्या कोणत्याही हरकतीची दखल घेण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी.
Download NHM Nandurbar Result
NHM Nandurbar Eligible/ Ineligible List
NHM Nandurbar Result: District Health Integrated Health and Family Welfare Society, Nandurbar for various contract posts under National Health Mission. The advertisement was published for submission of applications till 16/06/2023. The list of eligible and ineligible candidates has been published after scrutinizing the applications received as per the said advertisement. Download NHM Nandurbar Result from below Link:-
जिल्हा आरोग्य एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत विविध कंत्राटी पदाकरिता दि. 16/06/2023 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार प्राप्त अर्जांची छाननी करुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी www.zpndbr.in व www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.
• ज्या उमेदवारांना हरकती अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी लेखी स्वरुपात दिनांक 01/07/2023 06/07/2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे आपल्या हरकती नोंदवाव्यात.• सदर कालावधीत फक्त लिखित स्वरुपात हरकती By Hand/ [email protected] या आयडी वर नोंदवाव्यात.
• कोणत्याही प्रकारची कागदपत्र पूर्तता या कालावधीत करता येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. दिनांक 06/07/2023 सायं 6 वाजेपर्यंत नंतर आलेल्या उमेदवारांच्या कोणत्याही हरकतीची दखल घेण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी.
Download NHM Nandurbar Eligible/ Ineligible List 2023
NHM Nandurbar Staff Nurse List
NHM Nandurbar Result: District Integrated Health and Family Welfare Society, Nandurbar has published 15th Finance Commission Contractual Recruitment Waiting List for various Posts. Advertisement was published for submission of application till 24/04/2023. After scrutinizing the applications received and on 29/04/2023, orders have been issued to the selected candidates through counseling. The said waiting list will remain valid for the next 1 year. If the post/posts become vacant during this period, the candidates will be notified through e-mail about the selection process as per the guidelines. Download NHM Nandurbar Result from below Link
15 व्या वित्त आयोगातर्गंत कंत्राटी पदभरती प्रतिक्षा यादी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नंदुरबार जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत 15 व्या वित्त आयोगांतर्गत विविध कंत्राटी पदाकरिता दि. 24/04/2023 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. प्राप्त अर्जांची छाननी करुन व दिनांक 29/04/2023 रोजी समुपदेशनाव्दारे निवड झालेल्या उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तदनंतर स्टाफ नर्स (स्त्री व पुरुष ) पदासाठीच्या उर्वरित उमेदवारांपैकी पदांच्या 100 टक्के उमेदवारांची प्रतिक्षा प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर प्रतिक्षा यादी पुढील 1 वर्षाकरीता वैध राहील. या कालावधीत पद / पदे रिक्त झाल्यास मार्गदर्शक सुचनांनुसार निवड प्रक्रिया बाबत उमेदवारांस ई-मेल व्दारे सुचित करण्यात येईल.
Download NHM Nandurbar Waiting List 2023
Final Merit List and Counseling List of Candidate of 15th FC Staff Nurse and MPW Recruitment Nandurbar
NHM Nandurbar List – District Integrated Health and Family Welfare Society, Nandurbar has published advertisement for submission of applications for various contractual posts under 15th Finance Commission till 24/04/2023. After scrutinizing the applications received as per the said advertisement, the list of eligible and ineligible candidates has been published on the website www.zpndbr.in and www.arogya.maharashtra.gov.in. Candidates who wish to raise objections should register their objections in writing to the National Health Mission, Health Department, Zilla Parishad, Nandurbar on or before 28/04/2023 by 11:00 AM.
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नंदुरबार मार्फत 15 व्या वित्त आयोगांतर्गत विविध कंत्राटी पदाकरिता दि.24/04/2023 पर्यंत अर्ज सादर करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार प्राप्त अर्जांची छाननी करुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी www.zpndbr.in व www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आलो आहे. ज्या उमेदवारांना हरकती अथवा आक्षेप घ्यावयाचे असतील त्यांनी लेखी स्वरुपात दिनांक 28/04/2023 रोजी पर्यंत सकाळी 11:00 वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे आपल्या हरकती नोंदवाव्यात.
दिनांक 28/04/2023 सकाळी ठिक 11:00 वाजे नंतर आलेल्या उमेदवारांच्या कोणत्याही हरकतीची दखल घेण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी. तसेच दिनांक 28/04/2023 रोजी अंतिम पात्र यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करुन दिनांक 29/04/2023 रोजी गुणानुक्रमानुसार पदांच्या संख्येनुसार 1:3 प्रमाणे पात्र उमेदवारांचे समुपदेशन सकाळी ठिक 10:00 वाजता घेण्यात येईल.
Table of Contents