राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार भरती २०१९
NHM Nandurbar Recruitment 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे प्रसूतिशास्त्री / स्त्रीरोगतज्ञ, अॅनेस्थेटिस्ट, बालरोगतज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट पदांच्या १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रसूतिशास्त्री / स्त्रीरोगतज्ज्ञ, अॅनेस्थेटिस्ट, बालरोगतज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- पदसंख्या – १० पद
- निवडप्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – नंदुरबार, महाराष्ट्र
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, नंदुरबार – ४२५४१२
- मुलाखतीची तारीख – १८ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App