NHM नागपूर भरती २०२०

NHM Nagpur Bharti 2020


NHM Nagpur Bharti 2020  : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि कॉर्पोरेशन एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी आणि अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

 • पदाचे नाव – पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी आणि अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – MBBS/MD/DGO
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • निवड प्रक्रिया -मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
 • अधिकृत वेबसाईट – www.arogya.maharashtra.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग कार्यालय, पाचवा माळा, प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3fG0h7u
अधिकृत वेबसाईट : https://www.nmcnagpur.gov.in/


8 Comments
 1. Vaishali lende says

  ANM karita vacancy nahi kay

 2. pravin says

  8 th pass job aahe ka

 3. Nita. Talware says

  ANM साठी vacancy नाही का

 4. Chetan says

  Pharmacist job

 5. Dipali Kalbande says

  Have any vacancies for lab technician.i have 2 year experience.

 6. imran khan says

  dear sur…mujhe chaprashi ki ya drawar ki job batiye

 7. Pooja G.Kamble says

  Have any vacancies for lab technician.i have 4year experience.

 8. Vijay kadu rahangdale says

  12th Dmlt karita job ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.