Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NHM अंतर्गत पात्र/अपात्र उमेदवारांची विविध याद्या जाहीर! | NHM Mumbai Recruitment Result

NHM Mumbai Recruitment Result

NHM Mumbai Selection and Merit List

NHM Mumbai Recruitment Result 2023: NHM Mumbai Bharti 2023 List of candidates is given below. Download NHM Mumbai Bharti Selection List and Date from below PDF:

राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान मुंबई अंतर्गत राज्यस्तरीय विविध कंत्राटी पदांच्‍या पात्र अपात्र उमेदवारांची याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. खालील लिंक वरून आपण PDF याद्या बघू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

 

 

 


NHM Mumbai Selection and Merit List

NHM Mumbai Recruitment Result 2023: NHM Mumbai Bharti 2023 List of candidates is given below. Download NHM Mumbai Bharti Interview List and Date from below PDF:

 

राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान मुंबई अंतर्गत राज्यस्तरीय विविध कंत्राटी पदांच्‍या पात्र अपात्र उमेदवारांची याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. खालील लिंक वरून आपण PDF याद्या बघू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

 

Read PDF

 

 


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यस्तरा वरील Procurement Officer Technical Officer (Procurement & Logistics) हे पद भरण्याकरीता दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिनांक २३ नोव्हेंबर, २०२२ रोजी पर्यंत प्राप्त आक्षेप / हरकती तपासून खालील तक्त्यात नमूद पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

मुलाखतीस येताना लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. तसेच मुलाखतीत अनुपस्थित उमेदवाराची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुन घेतली जाणार नाही. तसेच मुलाखती दरम्यान मुळ कागदपत्र पडताळणीवेळी गुगल फॉर्म मधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती / उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • मुलाखत दिनांक –  २५ एप्रिल २०२३
  • मुलाखतीचे ठिकाण – तिसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – ४०० ००१.
  • मुलाखतीची वेळ – सकाळी १०.०० वाजता.

 

Download NHM Mumbai Interview Schedule and List of CandidatesProcurement Officer Technical Officer (Procurement & Logistics)

 


NHM Mumbai Junior Engineer List and Interview Date

NHM Mumbai Recruitment Result: To fill up a total of 6 Junior Engineer Electrical (IDW) posts approved to be taken from the State and Circle level tender fees of the Infrastructure Development Cell  The advertisement was published on February 15, 2022 accordingly,  After checking the objections / objections received upto 23rd November, 2022 interview of the eligible candidates mentioned in the table below has been held on 27 April 2023 at 10:00 AM

पायाभूत सुविधा विकास कक्ष या विभागाच्या राज्यस्तर व परिमंडळस्तरावरील टेंडर फी मधून घेण्यास मंजुर करण्यात आलेल्या एकूण ६ Junior Engineer Electrical (IDW) पदे भरण्याकरीता दि. १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्याअनुषंगाने दि. २३ नोव्हेंबर, २०२२ रोजी पर्यंत प्राप्त आक्षेप / हरकती तपासून खालील तक्त्यात नमूद पात्र उमेदवारांची मुलाखत दि. २७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तसेच सदर पदाकरिता जाहिरातीत नमुद निकषानुसार संवर्गनिहाय पात्र उमेदवारांच्या प्रथम गुणाणुक्रमानुसार व पदाच्या संख्येनुसार प्रथम १ : ५ या प्रमाणामध्ये उमेदवारांना मुलाखतीस पात्र करण्यात आलेले आहे. तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येताना लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. तसेच मुलाखतीत अनुपस्थित उमेदवाराची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुन घेतली जाणार नाही. तसेच मुलाखती दरम्यान मुळकागदपत्र पडताळणीवेळी गुगल फॉर्म मधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती / उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • मुलाखतीचे ठिकाण – तिसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – ४०० ००१.
  • मुलाखतीची वेळ – सकाळी १०.०० वाजता.
junior engineer electrical IDW List and Interview Time Table

NHM Mumbai Bharti Result

NHM Mumbai Recruitment Result: In accordance with the advertisement published on 15th February 2022 for filling up the post of Engineer Biomedical – IPHS Coordinator, Monitoring & Evaluation Statistical Officer at the district level under the National Health Mission, after examining the objections/objections received up to 23rd November 2022, interview of the mentioned eligible candidates has been scheduled on below dates. candidates can download NHM Mumbai Bharti Interview Time Table from the below link and Check Interview Venue.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरावरील Engineer Biomedical – IPHS Coordinator, Monitoring & Evaluation Statistical Officer हे पद भरण्याकरीता दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिनांक २३ नोव्हेंबर, २०२२ रोजी पर्यंत प्राप्त आक्षेप / हरकती तपासून खालील तक्त्यात नमूद पात्र Engineer Biomedical – IPHS Coordinator उमेदवारांची मुलाखत दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता तसेच Monitoring & Evaluation Statistical Officer पदासाठी पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजताआयोजित करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येताना लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. तसेच मुलाखतीत अनुपस्थित उमेदवाराची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुन घेतली जाणार नाही. तसेच मुलाखती दरम्यान मुळ कागदपत्र पडताळणीवेळी गुगल फॉर्म मधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती / उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

NHM Mumbai Bharti Interview TimeTable

  • Engineer Biomedical – IPHS Coordinator मुलाखतीचे ठिकाण – तिसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – ४०० ००१.
  • Engineer Biomedical – IPHS Coordinator मुलाखतीची वेळ – सकाळी १०.०० वाजता.
रा आ अ अंतर्गत जिल्‍हास्‍तरावरील biomedical engineer IPHS coordinator या पदाची मुलाखत जाहिरात दिनांक १५ फेब्रुवारी २०२२( 508 के बी पी.डी.एफ )
  • Monitoring & Evaluation Statistical Officer मुलाखतीचे ठिकाण – दुसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रूग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – ४०० ००१.
  • Monitoring & Evaluation Statistical Officer मुलाखतीची वेळ – सकाळी १०.०० वाजता.
 रा आ अ अंतर्गत राज्‍यस्‍तरावरील monitoring and evaluation statistical officer या पदाची मुलाखत जाहिरात दिनांक १५ फेब्रुवारी २०२२( 579 के बी पी.डी.एफ )

NHM Mumbai Recruitment Result 2022

NHM Mumbai Recruitment Result : National Health Mission (NHM) has declared the Result for State Level Post of Accountant. Click on the below link to download the result.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्‍यस्‍तरावरील लेखापाल पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

NHM Accountant Result 2022

निकाल डाउनलोड करा – bit.ly/3FU9WpS

NHM Mumbai Recruitment Eligibility List & Interview Scheduled

NHM Mumbai Recruitment Result : National Health Mission Mumbai (NHM Mumbai) has declared the eligibility list & interview scheduled for Program Assistant (Statistics) Statistical Investigator recruitment. Click on the below link to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) सांख्यिकी अन्वेषक पदभरती पात्र उमेदवारांची यादी व मुलाखत तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. सदर भरती करिता 8 डिसेंबर 2022 रोजी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यस्तरावरील Program Assistant (Statistics) Statistical Investigator हे पद भरण्याकरीता दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्याअनुषंगाने दिनांक २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी पर्यंत प्राप्त आक्षेप/हरकती तपासून खालील तक्त्यात नमूद पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक ०८ डिसेंबर, २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येताना लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. तसेच मुलाखतीत अनुपस्थित उमेदवाराची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुन घेतली जाणार नाही. तसेच मुलाखती दरम्यान मुळ कागदपत्र पडताळणीवेळी गुगल फॉर्म मधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती/उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • मुलाखतीचे ठिकाण – तिसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रूग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – ४०० ००१.
  • मुलाखतीची वेळ – सकाळी १०.०० वाजता.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3AZLYH1

Previous Update –

NHM मुंबई भरती पात्रता यादी व मुलाखतीच्या तारखा जाहीर!! NHM Mumbai Recruitment Result 

NHM Mumbai Recruitment Result : National Health Mission Mumbai has declared the eligibility & interview scheduled. Eligible candidates may attend the interviews at the mentioned address on the date of the interviews. Further details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यस्तरावरील Monitoring & Evaluation Officer – District हे पद भरण्याकरीता दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने दिनांक १६ सप्टेंबर, २०२२ रोजी पर्यंत प्राप्त आक्षेप/हरकती तपासून खालील तक्त्यात नमूद पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२२ व दिनांक ०२ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तरी पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येताना लागणारा प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत. तसेच मुलाखतीत अनुपस्थित उमेदवाराची कोणत्याही प्रकारची सबब ऐकुन घेतली जाणार नाही. तसेच मुलाखती दरम्यान मुळ कागदपत्र पडताळणीवेळी गुगल फॉर्म मधील माहिती व उमेदवारांनी प्रत्यक्ष सादर केलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराची नियुक्ती/उमेदवारी कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • मुलाखतीचे ठिकाण – तिसरा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रूग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई – 400001
  • मुलाखतीची वेळ – सकाळी 10.00वाजता.
उमेदवाराचे नाव व मुलाखतीची तारीख – https://bit.ly/3TmUCXa

Previous Update –

NHM Mumbai Medical Consultant Recruitment Result 

NHM Mumbai Recruitment Result: NHM Mumbai (National Health Mission Mumbai) has announced the result of the Medical Consultant posts. To download the result Click on the given below link.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत वैद्यकीय सल्लागार पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेले आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड  करा – https://bit.ly/3BTsCUN


NHM Mumbai Result 2022

NHM Mumbai Recruitment Result: NHM Mumbai (National Health Mission Mumbai) has announced the resuot of District Program Manager Public Health, Specialist Microbiologist, Monitoring and Evaluation Statistical Officer posts. To download the result Click on the given below link.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, विशेषज्ञ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, देखरेख आणि मूल्यमापन सांख्यिकी अधिकारी पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य भरती निकाल – https://bit.ly/3qLlQdv

विशेषज्ञ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ भरती निकाल – https://bit.ly/3qGKPym

देखरेख आणि मूल्यमापन सांख्यिकी अधिकारी भरती निकाल – https://bit.ly/3BnoF9y


NHM Mumbai District Account Manager Recruitment Result  

NHM Mumbai Recruitment Result: NHM Mumbai has announced the List of eligible candidates for interviews for the District Account Manager posts. To download the list Click on the given below link.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत जिल्हा खाते व्यवस्थापक पदांसाठी मुलाखातीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नाव – जिल्हा खाते व्यवस्थापक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – चौथा मजला, मनुष्यबळ कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रूग्णालय आवार, पी. डिमेलो रोड. सीएसएमटी स्टेशन जवळ, मुंबई- 400001
  • मुलाखतीची तारीख – 22 ऑगस्ट 2022 

यादी डाउनलोड – https://cutt.ly/EZXCkAw


NHM Mumbai Legal Consultant Bharti Result

NHM Mumbai Recruitment Results: National Health Mission has been declared Accepted & Rejected List Of Legal Consultant posts. Click on the link below to download the result.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत कायदेशीर सल्लागार पदभरतीची स्वीकृत आणि नाकारलेली यादी जाहीर करण्यात आलेला आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 यादी डाउनलोड –  https://cutt.ly/fFQwq2S


NHM Mumbai Budget & Finance Officer Bharti Result

NHM Mumbai Recruitment Results: National Health Mission has been declared a result of Medical officer, Public Health Consultant, Microbiologist, DR-TB Coordinator, Public Health Consultant- Finance Management & Other posts. Click on the link below to download the result.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, डीआर-टीबी समन्वयक, सार्वजनिक आरोग्य सल्लागार- वित्त व्यवस्थापन व अन्य पदभरती निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3fmPSOQ 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Pradip gaikwad says

    Dryavig job

  2. Vikrant says

    Pa sati job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड