NHM मुंबई भरती २०१९
NHM Mumbai Recruitment 2019
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान येथे सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वाद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्र, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, क्षयरोग आरोग्य प्रचारक, लेखापाल, पी.पी.एम.समन्वयक, भांडार सहाय्यक, प्रयोगशा तंत्रज्ञ, समुपदेशक.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- फीस –
- खुल्या प्रवर्गासाठी रु. १५० /-
- राखीव प्रवर्गसाठी रु. १०० /-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था बावलावाडी, मुख्य कार्यालय, बाबासाहेब आंबेडक रोड, चिंचपोकडी मुंबई पूर्व- ४०००१२
- अर्ज कारण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App