राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर भरती २०१९
NHM Kolhapur Recruitment 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), कार्यक्रम सहाय्यक स्टाफ नर्स पदाच्या १४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), कार्यक्रम सहाय्यक स्टाफ नर्स
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- फीस –
- खुल्या प्रवर्गाकरिता – रु. १५०/-
- मागास प्रवर्गाकरिता – रु. १००/-
- अर्ज पद्धत्ती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर
- मुलाखतीची तारीख – २८ ऑगस्ट २०१९ (सकाळी ९.०० वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App