NHM कोल्हापूर भरती २०२०

NHM Kolhapur Jobs 2020


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, फिजिशियन, क्ष किरणतज्ज्ञ, सर्जन, वैद्यकीय अधिकारी (एसएनसीयू / डायलिसिस), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके महिला) पदांच्या ३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०२० आहे.

 • पदाचे नावहृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, फिजिशियन, क्ष किरणतज्ज्ञ, सर्जन, वैद्यकीय अधिकारी (एसएनसीयू / डायलिसिस), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके महिला)
 • पद संख्या – ३८ जागा
 • शैक्षणिक पात्रता – पदानुसार
 • वेतनश्रेणी – 
  • हृदयरोगतज्ज्ञ :- १,२५,००० /-
  • वैद्यकीय अधिकारी (एसएनसीयू / डायलिसिस) :- ६०,००० /-
  • वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके महिला) :- २८,००० /-
  • बाकी पदांसाठी :- ७५,००० /-
 • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
 • अर्ज करण्याचा पत्ताराष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात https://bit.ly/36a3uG7
अधिकृत वेबसाईट https://zpkolhapur.gov.in/

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड कराLeave A Reply

Your email address will not be published.