NHM कोल्हापूर भरती २०२०
NHM Kolhapur Jobs 2020
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, फिजिशियन, क्ष किरणतज्ज्ञ, सर्जन, वैद्यकीय अधिकारी (एसएनसीयू / डायलिसिस), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके महिला) पदांच्या ३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, फिजिशियन, क्ष किरणतज्ज्ञ, सर्जन, वैद्यकीय अधिकारी (एसएनसीयू / डायलिसिस), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके महिला)
- पद संख्या – ३८ जागा
- शैक्षणिक पात्रता – पदानुसार
- वेतनश्रेणी –
- हृदयरोगतज्ज्ञ :- १,२५,००० /-
- वैद्यकीय अधिकारी (एसएनसीयू / डायलिसिस) :- ६०,००० /-
- वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके महिला) :- २८,००० /-
- बाकी पदांसाठी :- ७५,००० /-
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जानेवारी २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात https://bit.ly/36a3uG7 | |
अधिकृत वेबसाईट https://zpkolhapur.gov.in/ |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा