आरोग्य विभाग कोल्हापूर भरती २०२०

NHM Kolhapur Bharti 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग अंतर्गत कोल्हापूर मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ८० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत १ जानेवारी २०२० पासून महिन्याच्या १ व १५ तारखेला आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – ८० जागा
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – १ जानेवारी २०२० पासून महिन्याच्या १ व १५ तारखेला आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप