NHM जालना अंतर्गत स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरू | NHM Jalna Bharti 2022

NHM Jalna Bharti 2022

NHM Jalna Bharti 2022 Details 

NHM Jalna Bharti 2022: National Health Mission Jalna is going to recruit interested and eligible candidates for the vacant vacancies to fill with the posts. The employment place for this recruitment is Jalna. Further details ate as follows:-

National Health Mission Jalna Bharti 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञपदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • पद संख्या – 72 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th/ DMLT (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणजालना
 • अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
 • वयोमर्यादा
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • इतर पदांसाठी – 60 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – jalna.gov.in

How to Apply For NHM Jalna Jobs 2022

 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 3. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
 5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Terms and Conditions For NHM Jalna Application 2022

अटी व शर्ती – NHM जालना भरती 2022

 1. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 3. जाहिरातीमधील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत.
 4. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरिक व मानशिक दृष्ट्या सक्षम असाव.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NHM Jalna Vacancy 2022 Details 

NHM Jalna Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Jalna Recruitemnt 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/ZKWhE4r
✅ अधिकृत वेबसाईट
jalna.gov.in

NHM Jalna Staff Nurse Selected & Waiting List

NHM Jalna Bharti 2022 : National Health Mission, District Hospital Jalna has been declared waiting list & selection list of Staff Nurse posts. Click on the below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय जालना अंतर्गत स्टाफ नर्स पदभरतीची गुणवत्तेनुसार प्रतीक्षा व निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना समुपदेशनाने पदस्थापना आदेश देण्यात येणार असून समुपदेशनाची दिनांक व वेळ आपणास कळविण्यात येईल, याची निवड झालेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.

NHM Jalna Bharti 2022

यादी डाउनलोड – https://bit.ly/3t6HMRX


NHM Jalna Bharti 2022 – Document Verification

NHM Jalna Bharti 2022 : Candidates will be called for verification of original documents on 23rd May 2022 as per the qualification as per the educational qualification, higher educational qualification, and experience under Government / National Health Mission 1: 3 among the eligible candidates for these posts. Further details are as follows:-

दिनांक 19 मे 2022 रोजी मा. मुख्य कार्यकारी अशिकारी, जिल्हा परिषद, जालना यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य अभियानांच्या विविध कार्यक्रमांतर्गत स्टाफ नर्सेस, तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियांतर्गत कंत्राटी पदांसाठीच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने दिनांक 19 मे 2022 रोजीच्या ऐवजी दिनांक 23 मे 2022 रोजी सदर पदांसाठी पात्र उमेदवारांपैकी शैक्षणिक अर्हता, उच्च शैक्षणिक अर्हत, शासकीय/ राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतचा अनुभव या नुसार 1:3 या प्रमाणे गुणवत्तेनुसार उमेदवारांना मूळ कागदपत्र पडताळणी करिता बोलविण्यात येईल. याप्रमाणे Short Listed उमेदवारांची यादी दिनांक 20 मे 2022 रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Jalna Bharti 2022

PDF जाहिरात – https://bit.ly/3lnbwWa


The recruitment notifications have been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill various vacancies under National Health Mission Jalna. The applications are invited for the Ophthalmologist Post. There is a 01 vacancy available to fill with the posts. The employment place for this recruitment is Jalna. Applicants apply offline mode for ZP Jalana Bharti 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 28th of March 2022. For more details about NHM Jalna Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

National Health Mission Jalna Bharti 2022 Details

🆕 Name of Department National Health Mission Jalna
📥 Recruitment Details NHM Jalna Recruitment 2022
👉 Name of Posts Ophthalmologist
🔷 No of Posts 01 Vacancy
📂 Job Location Jalna
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address  Hon. District Surgeon, District Hospital, Jalna
✅ Official WebSite jalna.gov.in

Educational Qualification For NHM Jalna Recruitment 2022

Ophthalmologist MBBS, MS / DOMS Ophthalmology / with MMC Registration (Refer PDF)

Age Criteria For NHM Jalna Jobs 2022

Age Limit   65 Years

NHM Jalna Recruitment Vacancy Details

Ophthalmologist 01 Vacancy

All Important Dates 

⏰ Last Date  28th of March 2022

NHM Jalna Bharti Important Links

📑 Full Advertisement
✅ Official Website CLICK HERE

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Komal bujade says

  Farmacy sathi vacancy’s aahet Ka?

 2. Ashok says

  Ary nistay yaha sarkarnya hach udog chlwayal gethala wattto Kantrati
  Kamgar Bhati kadath ahy
  Busy yewadch rahila wattta

 3. Annapurna Pandurang chavan says

  Pharmacy with b.pharm payment

 4. Jayshree says

  Staff nurse साठी sir mi 2014 madhe pass out ahe Ani mla hospital ICU experience sudha ahe 2 वर्ष चा फकत मी result council madhun anl nhi majhya net var chi print out ahe majhya kde pass out chi Jr ठाकरे साहेब विनती करूं जर आणि मुलाकात दुरा भर्ती झाली ते khup staff nurse ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड