राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती २०१९
NHM Jalna Bharti 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना येथे विविध पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – स्टाफ नर्स, लेखापाल, फिजीशियन, फिजिओथेरपिस्ट, प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट, हृदय रोग तज्ज्ञ, नेफ्रॉलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, योग आणि निसर्गोपचार.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्षे असावे.
- फीस –
- खुल्या प्रवर्गासाठी रु. १५० /-
- मागासवर्गीय साठी रु. १०० /-
- नोकरी ठिकाण – जालना
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ सप्टेंबर २०१९
- आवश्यक कागदपत्रे –
- जन्म तारखेचा दाखला
- शैक्षणिक अहर्ता संबंधित आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र इ.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App