NHM हिंगोली मध्ये ४२ पदांची भरती

NHM Hingoli Recruitment 2020


NHM Hingoli Recruitment 2020  : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसीन, ऑर्थोपेडिक्स आयपीएचएस, ऑग्जी / गायनॅक (प्रसुतीशास्त्रज्ञ), पॅथॉलॉजिस्ट आयपीएचएस, ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत तंत्रज्ञ, दंत हायजेनिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते (एनएमएचपी), मानसशास्त्रज्ञ, बालरोग चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, पॅरा मेडिकल वर्कर (एनएलईपी), आरएनटीसीपी-एसटीएलएस-टीबी, प्रोग्राम सहाय्यक, डीईओ कम अकाउंटंट, अधिपरिचारिका (जीएनएम), फार्मासिस्ट, एलएचव्ही पदांच्या एकूण ४२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२० आहे.

  • पदाचे नावरेडिओलॉजिस्ट, फिजिशियन / कन्सल्टंट मेडिसीन, ऑर्थोपेडिक्स आयपीएचएस, ऑग्जी / गायनॅक (प्रसुतीशास्त्रज्ञ), पॅथॉलॉजिस्ट आयपीएचएस, ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत तंत्रज्ञ, दंत हायजेनिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते (एनएमएचपी), मानसशास्त्रज्ञ, बालरोग चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, पॅरा मेडिकल वर्कर (एनएलईपी), आरएनटीसीपी-एसटीएलएस-टीबी, प्रोग्राम सहाय्यक, डीईओ कम अकाउंटंट, अधिपरिचारिका (जीएनएम), फार्मासिस्ट, एलएचव्ही
  • पद संख्या – ४२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – हिंगोली
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hingolidpm2020@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ मे २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Hingoli Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2AIjbdH
अधिकृत वेबसाईट : https://hingoli.nic.in/


1 Comment
  1. Shrikant Bhagat says

    Online अर्ज कसा भरावा

Leave A Reply

Your email address will not be published.