राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत BPHU/UHWC अंतर्गत विविध पदाकरिता पात्र/अपात्र यादी प्रकाशीत!! । NHM Gondia Result

NHM Gondia Result

NHM Gondia Selection List 2024

NHM Gondia Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत BPHU/UHWC अंतर्गत विविध पदाकरिता दिनांक. १३/०७/२०२४ रोजी जिल्हा परिषद, गोंदिया च्या वेबसाईटवर Online form link व जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. सदर अर्ज हे दि.२३/०७/२०२४ पर्यंत प्राप्त झाले. त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी करुण पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली असून सदर यादीतील ) MO MBBS/BAMS 2) Public Health Specialist 3) Staff Nurse 4) MPW पात्र उमेदवारांनी आपले मुळ दस्ताऐवज व एक स्वसाक्षांकित प्रत घेऊन दिनांक १५/१०/२०२४ रोजी दुपारी ०१:०० ते संध्या ६:०० पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद गोंदिया येथे उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download NHM Gondia Eligible and Non Eligible List


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NHM Gondia Asha Swayamsevika Result 

NHM Gondia Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका योजनेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारेनगर गोंदिया जिल्हा गोंदिया करीता चार नविन मंजुर आशा पद निवड करण्याकरीता दिनांक १३/०२/२०२४ रोजी जाहिरात प्रकाशीत करण्यात आली होती. विहीत मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आलीअसुन. पात्र/अपात्र यादी तयार करण्यात आलेली आहे. सदर यादी प्रकाशीत करण्यात येत आहे. पात्र उमेदवार यांनी दिनांक ३०/०८/२०२४ ला सका. १०.०० वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद गोंदिया येथे १) मुळ कागदपत्रे २) मतदार ओळख पत्र ३) आधार कार्ड सह दस्ताऐवज पळताळणी करीता वेळेवर हजर राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नागरी आशा स्वयंसेविका निवड बाबत पात्र/अपात्र यादी नागरी आशा स्वयंसेविका निवड बाबत पात्र/अपात्र यादी 20/08/2024 31/08/2024 पहा (759 KB) 

NHM Gondia Result

NHM Gondia Result: Online forms were invited on the website www.zpgondia.gov.in to fill the post of Public Health Specialist under 15th Finance Commission. The said application has been scrutinized and the list of eligible and ineligible for the said category is being published. If the candidates have any objection to the said list, please attach all necessary documents along with proof on 18/01/2024. Submit in person to the office of National Health Mission, Pantaga Maidan, Amgaon Road, Phulchur, Gondia by 6.00 PM (except Government Holidays).

१५ वित्त आयोग अंतर्गत Public Health Specialist चे पद भरण्याकरीता www.zpgondia.gov.in या website वर Online forms मागविण्यात आले होते. सदर अर्जाची छाननी करण्यात आली असून सदर प्रवर्गाची पात्र व अपात्र ची यादी प्रकाशीत करण्यात येत आहे. सदर यादीवर उमेदवारांचे आक्षेप असल्यास संपूर्ण आवश्यक दस्ताऐवज पुराव्यासह दि.१८/०१/२०२४ रोजी सांय. ६.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्टी वगळता) राष्ट्रीय आरोग्य अभियान, पंतगा मैदान, आमगांव रोड, फुलचुर, गोंदिया या कार्यालयास प्रत्यक्ष सादर करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 डाउनलोड करा :https://shorturl.at/glz14


NHM Gondia Result

NHM Gondia Result: As per the advertisement published on 26/06/2023 under the National Health Mission, the following candidates in the waiting list for the posts of Staff Nurse should apply with all necessary documents and original proof of experience (copy of all orders) along with a photocopy of all documents. 11.00 on 11/12/2023 at 11.00 a.m. to be physically present at the given address.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दिनाक २६/०६/२०२३ रोजी प्रकाशीत करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने स्टॉफ नर्स या पदांकरिता प्रतिक्षा यादीतील खालील नमुद उमेदवारांनी संपूर्ण आवश्यक दस्ताऐवजासह व अनुभव असल्याचा मुळ पुराव्यासह (सर्व आदेशांची प्रत) तसेच सर्व कागदपत्रांची एक छायांकित प्रत घेऊन दि. ११/१२/२०२३ रोजी ११.०० वाजता दिलेल्या संबंधित पत्त्यावर प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स पदाची निवड यादी –  डाउनलोड करा 


NHM Gondia Result

NHM Gondia Result –  For the recruitment of staff nurses under the National Health Mission. 09/10/2023 and dt. Eligible candidates were called on 13/10/2023 with all necessary documents and original proof of experience (copy of all appointment order) and accordingly final selection and waiting list was prepared as per merit list and selected candidates were sent for counseling. Calling from 11:00 AM to 11:30 AM on 20/10/2025. As per the sample table below, the said selection candidates should appear in person at the office of Rashtriya Arogya Abhiyan, Zilla Parishad Awar, Patanga Maidan, Amgaon Road, Fulchur, Gondia along with original proof of having all necessary documents and experience (copy of all appointment orders) and a photocopy of all documents.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स यांची पदभरतीसाठी दि. ०९/१०/२०२३ व दि. १३/१०/२०२३ रोजी पात्र उमेदवारांना संपूर्ण आवश्यक दस्ताऐवज व अनुभव असल्याचा मुळ पुराव्यासह (सर्व नियुक्ती आदेशाची प्रत ) घेऊन बोलविण्यात आले असुन त्यानुसार अंतिम निवड व प्रतिक्षा यादी हे मेरीट लिस्ट नुसार तयार करण्यात आली असुन निवड उमेदवारांना समुपदेशन करीता दि. 20/10/2025 रोजी सकळी ११:०० ते सकाळी ११:३० पर्यंत बोलविण्यात येत आहे. खालील नमुद तक्त्याप्रमाणे सदर निवड उमेदवारांनी संपुर्ण आवश्यक दस्ताऐवज व अनुभव असल्याचा मुळ पुराव्यासह (सर्व नियुक्ती आदेशाची प्रत ) व सर्व कागदपत्राची एक छायाकिंत प्रत घेवून राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आवार, पतंगा मैदान, आमगांव रोड, फुलचूर, गोंदिया या कार्यालयात प्रत्यक्ष हजर रहावे. जे उमेदवार सदर दिवशी प्रत्यक्ष हजर राहणार नाही त्या उमेदवाराचे नाव निवड यादी मधुन कपात करण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स पदाची अंतिम निवड यादी –  डाउनलोड करा 


NHM Gondia Result –  Final Eligible / Ineligible list for recruitment of Staff Nurse under National Health Mission dt. 04/10/2023 has been published on the website www.zpgondia.gov.in and the eligible candidates as per below sample table along with original proof of all necessary documents and experience (copy of all appointment order) and photocopy of all documents dated 09/10/ 2023 at 11:00 AM in the office of Rashtriya Arogya Abhiyan, Zilla Parishad Awar, Patanga Maidan, Amgaon Road, Phulchur, Gondia.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स यांची पदभरतीसाठी पुन्ह अंतिम पात्र / अपात्र यादी हे दि. ०४/१०/२०२३ रोजी www.zpgondia.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून खालील नमुद तक्त्याप्रमाणे पात्र उमेदवारांना संपुर्ण आवश्यक दस्ताऐवज व अनुभव असल्याचा मुळ पुराव्यासह (सर्व नियुक्ती आदेशाची प्रत ) तसेच सर्व कागदपत्राची एक छायाकिंत प्रत घेवून दिनांक ०९/१०/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आवार, पतंगा मैदान, आमगांव रोड, फुलचूर, गोंदिया या कार्यालयात प्रत्यक्ष सादर रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स पदाची निवड यादी –  डाउनलोड 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड