NHM गोवा भरती २०१९-२०२०

NHM Goa Bharti 2019-2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आरोग्य संस्था, गोवा येथे वैद्यकीय व्यवस्थापन आणि गुणवत्ता व्यवस्थापक, ऑपरेशन्स व्यवस्थापक, वित्त व्यवस्थापक, देखरेख आणि मूल्यांकन व्यवस्थापक, आयईसी व्यवस्थापक, आयटी समर्थन कम डेटा व्यवस्थापक पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाववैद्यकीय व्यवस्थापन आणि गुणवत्ता व्यवस्थापक, ऑपरेशन्स व्यवस्थापक, वित्त व्यवस्थापक, देखरेख आणि मूल्यांकन व्यवस्थापक, आयईसी व्यवस्थापक, आयटी समर्थन कम डेटा व्यवस्थापक

  • पद संख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याच पत्ताआयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्यालय, आरोग्य सेवा संचालनालय, कॅम्पल, पणजी-गोवा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड