Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NHM गोवा भरती २०१९

NHM Goa Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो आरोग्य सेवा संचालनालय येथे दंत शल्यचिकित्सक पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २४  सप्टेंबर २०१९ (उत्तर गोवा), २५ सप्टेंबर २०१९ (दक्षिण गोवा) आहे.

  • पदाचे नावदंत शल्यचिकित्सक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार दंत शस्त्रक्रिया शाखेचा पदवीधारक असावा.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख
    • २४  सप्टेंबर २०१९ (उत्तर गोवा)
    • २५ सप्टेंबर २०१९ (दक्षिण गोवा)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    नोंदणी


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड