NHM गडचिरोली मध्ये २१० पदांची भरती

NHM Gadchiroli Recruitment 2020


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली येथे सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मासिस्ट, स्टाफ नर्स पदांच्या एकूण २१० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०२० आहे.

NHM गडचिरोली भरती निवड आणि प्रतीक्षा यादी

 • पदाचे नाव – सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मासिस्ट, स्टाफ नर्स
 • पद संख्या – २१० जागा
 • शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – गडचिरोली
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – nhmgadchiroli2020@gmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3413fOd
अधिकृत वेबसाईट : http://www.zpgadchiroli.org/index.php 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.3 Comments
 1. Praful Rajendra Ughade says

  How to do email

 2. नलू says

  NHM गडचिरोली मध्ये २१० पदांची भरती
  NHM Gadchiroli Recruitment 2020 याचा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे.

  1. MahaBharti says

   हा फॉर्म आपल्याला ई-मेल नी पाठवायचा आहे, आपले डॉक्युमेंट्स स्कॅन करून ई-मेल सोबत अटॅच करून nhmgadchiroli2020@gmail.com
   या ई-मेल वर पाठवायचे आहे, सविस्तर माहिती PDF जाहिराती मध्ये दिलेली आहे, ती बघून नंतरच अर्ज करावा. धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.