राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली अंतर्गत 17 पदांवर भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!! । NHM Gadchiroli Bharti 2024
NHM Gadchiroli Bharti 2024 | NHM Gadchiroli Recruitment 2024
National Health Mission Gadchiroli Bharti 2024
NHM Gadchiroli Bharti 2024: NHM Gadchiroli (National Health Mission Gadchiroli) has declared the recruitment notification for the posts of “Woman Medical Officer, Laboratory Technician, Pharmaceutical Manufacturer”. There are total of 17 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Gadchiroli. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 01st of March 2024. For more details about National Health Mission Gadchiroli Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “स्त्री वैद्यकिय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – स्त्री वैद्यकिय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता
- पदसंख्या – 17 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय शहिद विर बाबूराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.zpgadchiroli.in/
NHM Gadchiroli Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
स्त्री वैद्यकिय अधिकारी | 12 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
औषधी निर्माता | 02 |
Educational Qualification For National Health Mission Gadchiroli Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्त्री वैद्यकिय अधिकारी | MBBS OR BAMS with Registration of MMC/MCIM |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | HSC, DMLT with registration of MSBTE, Mumbai |
औषधी निर्माता | D.Pharma OR B.Pharma with registration of Maharashtra State Pharmacy Council |
Salary Details For National Health Mission Gadchiroli Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्त्री वैद्यकिय अधिकारी | Rs. 60000/- for MBBS & Rs. 40000/- for BAMS |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Rs. 18000/- |
औषधी निर्माता | Rs. 18000/- |
Selection Process For NHM Gadchiroli Application 2024
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Gadchiroli Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/efsSY |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.zpgadchiroli.in/ |
NHM Gadchiroli Bharti 2024
NHM Gadchiroli Bharti 2024: NHM Gadchiroli (National Health Mission Gadchiroli) has declared the recruitment notification for the posts of “Super Specialist, Specialist, Medical Officer (MBBS), Medical Officer (AYUSH), Medical Officer (AYUSH- Graduate), Medical Officer (RBSK Graduate), Medical Officer (15th Finance Commission) Part Time Specialist (Polyclinic) Health Centre, ( Civil Primary Gokulnagar, Gadchiroli)”. There are total of 88 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Gadchiroli. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 27th of December 2023 10th of January 2024. For more details about NHM Gadchiroli Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
Direct interviews of qualified interested candidates for filling up the following 88 posts in 8 cadres under various programs under the National Health Mission on contractual basis for the period upto 29/06/2024 on 27/12/2023 at 10 AM (if the posts are not filled on this date then on Wednesday of every week Also if there is a government holiday on the said day then on the next office working day) organized at Rashtriya Shahid Vir Baburao Shedmake Auditorium, Zilla Parishad Gadchiroli.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा एकात्मीक आरोग्य व कुटूंच कल्याण सोसायटी गडचिरोलीचे द्वारे “सुपर स्पेशालीस्ट, स्पेशालीस्ट,वैद्यकिय अधिकारी(MBBS), वैद्यकिय अधिकारी(AYUSH), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदवीधर), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके पदवीधर), वैद्यकिय अधिकारी ( १५ वा वित्त आयोग) पार्ट टाईम स्पेशालिस्ट (पॉलीक्लिनीक) आरोग्य केन्द्र, (नागरी प्राथमिक गोकुलनगर, गडचिरोली) “ पदांच्या एकूण 88 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख
27 डिसेंबर 202310 जानेवारी 2024 आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सुपर स्पेशालीस्ट, स्पेशालीस्ट, वैद्यकिय अधिकारी(MBBS), वैद्यकिय अधिकारी(AYUSH), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदवीधर), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके पदवीधर), वैद्यकिय अधिकारी ( १५ वा वित्त आयोग), पार्ट टाईम स्पेशालिस्ट (पॉलीक्लिनीक) आरोग्य केन्द्र, (नागरी प्राथमिक गोकुलनगर, गडचिरोली)
- पदसंख्या – 88 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय शहिद विर बाबूराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली
- मुलाखतीची तारीख –
27 डिसेंबर 202310 जानेवारी 2024 - अधिकृत वेबसाईट – https://www.zpgadchiroli.in/
National Health Mission Gadchiroli Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सुपर स्पेशालीस्ट | 02 पदे |
स्पेशालीस्ट | 26 पदे |
वैद्यकिय अधिकारी | 53 पदे |
पार्ट टाईम स्पेशालिस्ट | 07 पदे |
Educational Qualification For National Health Mission Gadchiroli Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सुपर स्पेशालीस्ट | DM Cordiology, DM Nephrology |
स्पेशालीस्ट | MD Anesthesia/ DA/ DNB, MD/MS Gyn/ DGO/ DNB, MD Paediatric/ DCH/ DNB, MS General Surgery/ DNB, MD Medicine / DNB, MD Psychiatry/ DPM/DNB, MS ENT/ DORL/ DNB |
वैद्यकिय अधिकारी | MBBS with registration of MMC, PG Unani with MCIM Registration. BUMS with MCIM Registration, BAMS with MCIM Registration, BAMS with MCIM Registration, MBBS with Registration of MMC OR BAMS with MCIM Registration |
पार्ट टाईम स्पेशालिस्ट | MD Medicine / DNB. MD/ MS Gyn/ DGO/ DNB, MD Paediatric/ DCH/DNB, MS Opthalmologist/ DOMS, MD (Skin/VD), DVD, DNB, MD Psychiatry/ DPM/DNB, MS ENT/DORL/ DNB |
Salary Details For NHM Gadchiroli Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सुपर स्पेशालीस्ट | Rs. १,२५,०००/- |
स्पेशालीस्ट | Rs. ७५,०००/- |
वैद्यकिय अधिकारी | Rs. ६०,०००/-
Rs. ३०,०००/- Rs. २८,०००/- MBBS करिता ६०,०००/- |
पार्ट टाईम स्पेशालिस्ट | Rs. To visit once in every week. Rs.2000/- to be paid as fixed amount per visit + Rs.100/- per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000/visit. MD/ MS Gyn/ DGO/ DNB MD Paediatric/ DCH/DNBTo visit once in every fortnight. Rs.2000/- to be paid as fixed amount per visit + Rs.100/- per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000/visit |
Selection Process For NHM Gadchiroli Walk In Notification 2024
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख
27 डिसेंबर 202310 जानेवारी 2024 आहे. - उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.zpgadchiroli.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/ftO45 |
???? PDF जाहिरात (मुदतवाढ) | https://shorturl.at/cY235 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.zpgadchiroli.in/ |
Table of Contents
Nhm gadchiroli 16 post results kas check karyacha ahe
Result kas check karyacha
Gadchiroli nhm Bharti cha result kewa ahe sir
NHM gadchiroli lab assistant result kevha lagnar ahe result date 24 july hoti ankhi nahi lagla result
NHM gadchiroli lab assistant result kevha lagnar ahe