राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 72 पदांची भरती
NHM Dhule Bharti 2021
NHM Dhule Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे स्टाफ नर्स (जीएनएम), वैद्यकीय अधिकारी पुरुष (आरबीएसके), वैद्यकीय अधिकारी महिला (आरबीएसके), रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, ऑब्स्ट्रेन्सियन आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, एसटीएलएस, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, कोल्ड चेन टेक्नीशियन, ब्लॉक फॅसिलिटेटर पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण धुळे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे.
NHM Maharashtra : महाराष्ट्रात नॅशनल हेल्थ मिशनमध्ये नोकरीची संधी
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – स्टाफ नर्स (जीएनएम), वैद्यकीय अधिकारी पुरुष (आरबीएसके), वैद्यकीय अधिकारी महिला (आरबीएसके), रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, ऑब्स्ट्रेन्सियन आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, एसटीएलएस, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, कोल्ड चेन टेक्नीशियन, ब्लॉक फॅसिलिटेटर
- पद संख्या – 72 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – धुळे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, साक्री रोड धुळे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Dhule Bharti 2021 | |
permanent a ka job
saheb job permennt ahe kaa
Sir GNM Staff Nurse ke liye vaccncy he kya
Sir sanitary inspector cha job aahe ka
Mega bharti sathi ragistration kontyq website. Vr krayache
Pharmacists cha job ahe ka