NHM दमण भरती २०२०

NHM Daman Recruitment 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सामुदायिक आरोग्य केंद्र, मोती दमण येथे विविध पदांच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, सल्लागार, ऑडिओलॉजिस्ट कम भाषण चिकित्सक, समाजसेवक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, कर्मचारी परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, अकाउंटंट, एएनएम, डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट, दंत तंत्रज्ञ, हस्तक्षेप कम विशेष शिक्षक, नेत्र सहायक, चालक, परिचर
  • पद संख्या – ३२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणमोती दमण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताराष्ट्रीय हेल्ल्थ मिशन कार्यालय, वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, सामुदायिक आरोग्य केंद्र, मोती दमण, दमण – ३९६२२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
विशेषज्ञ०३
वैद्यकीय अधिकारी०४
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी०१
सल्लागार०१
ऑडिओलॉजिस्ट कम भाषण चिकित्सक०१
समाजसेवक०१
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक०१
कर्मचारी परिचारिका०४
फिजिओथेरपिस्ट०१
१० ऑप्टोमेट्रिस्ट०१
११अकाउंटंट०२
१२एएनएम०६
१३डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट०१
१४दंत तंत्रज्ञ०१
१५हस्तक्षेप कम विशेष शिक्षक०१
१६नेत्र सहायक०१
१७चालक०१
१८परिचर०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/37gL8oB
अधिकृत वेबसाईट : https://daman.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप