NHM Chiplun Bharti Result
NHM Chiplun Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती सन २०२५-२६ अंतर्गत Part Time Medical Officer, Public Health Manager, ANM पदाची जाहिरात दिनांक ०१/०१/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येऊन त्याची हरकतीची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर अर्ज छाननीबाबत उमेद् वारांना त्यांच्या गुणांकन, अनुभवाचा कालावधी व जातप्रर्वग या बाबत या कार्यालयाकडून श्रृटी राहीली असल्यास उमेद्वाराने आक्षेप स्वाक्षरी सह लेखी अर्जामध्ये आक्षेपाचे स्वरुप व त्यास पुरक कागदपत्रे [email protected] या मेल आयडी वर दिनांक ०.९./..०३/२०२६ रोजी सायं. ५.३० वाजेपर्यंत इमेल करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांची हरकतीची यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















