NHM चंद्रपूर भरती निवड यादी जाहीर

NHM Chandrapur Recruitment Selection List


NHM Chandrapur Recruitment Selection List : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर नि वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम समन्वयक, कर्मचारी परिचारिका, सल्लागार, पर्यवेक्षक, पॅरामेडिकल कार्यकर्ता, फार्मासिस्ट, स्टॅस्टिकल सहाय्यक – ब्लॉक एम आणि ई, सुविधा व्यवस्थापक, एमटीएस, अकाउंटंट पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Chandrapur Recruitment Result
निवड यादी : https://bit.ly/3fKEqL7


4 Comments
 1. Priyanka Dinesh sayase says

  जॉइंट कधी करायचे आहे

 2. साहिल महमद तडवी says

  पात्र उमेदवारांची मुलाखत ची दिनांक व वेळ केंव्हा कळेल. Pmw पदाची

 3. Kajal yadav pendor says

  Sir ,
  पात्र उमेद्वाराची मुलाखत ची दिनांक व वेळ केव्हा कळेल .
  Supervisor {IFM} post .

 4. Firoz sheikh says

  Antim patra k list me ane k bad ab age kya hone wala hai….

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड