Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NHM बुलढाणा अंतर्गत कौशल्यचाचणीसाठी यादी जाहीर!! | NHM Buldhana Result

NHM Buldhana Result

NHM Buldhana Selection List

NHM Buldhana Result – Under the National Health Mission, skill test of various cadres has been conducted on 20/2/2023, according to which the list of satisfactory, unsatisfactory and absent candidates in the skill test held on the above date is being announced, instead of the candidates who failed and absent in the skill test. Candidates in the waiting list for skill test announced on : 03/12/2023 through this office are called for skill test on : 03 / 03 / 2023.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत दिनांक २०/२/२०२३ विविध संवर्गाची कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे, त्यानुसार उपरोक्त दिनांकास झालेल्या कौशल्यचाचणीत समाधानकारक ठरलेले, असमाधानकारक ठरलेले व गैरहजर असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिदध करण्यात येत आहे, कौशल्यचाचणीमध्ये जे उमेदवार असमाधानकार ठरले व जे उमेदवार गैरहजर होते त्यांचे ऐवजी या कार्यालयामार्फत दिनांक : 03/12/२०२३ रोजी प्रसिदध करण्यात आलेल्या कौशल्यचाचणीसाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना दिनांक : 03 / 03 / २०२३ रोजी कौशल्यचाचणीसाठी बोलविण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कौश्यल्य चाचणीसाठी कोणत्याही कारणाने गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना सदर जागेवर कुठल्याही प्रकारचा दावा / हक्क करता येणार नाही तसेच कौशल्यचाचणीसाठी गैरहजर उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येत आहे. कौशल्यचाचणीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने हजर राहावे त्याकरीता उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास / दैनिक भत्ता या कार्यालयामार्फत दिल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी

भरती प्रक्रिया स्थगित करणे / रद्द करणे / भरती प्रक्रियेत बदलकरण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी राखुन ठेवले आहेत.

Download NHM Buldhana Selection List


NHM Buldhana Merit List

NHM Buldhana ResultNational Health Mission Buldhana (NHM Buldhana) has declared the merit list of Dialysis Technician, X-Ray Technician, CT-Scan Technician, Taluka Sickle Cell Assistant, Staff Nurse posts. Click on the below link to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा अंतर्गत डायलिसिस तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सीटी-स्कॅन तंत्रज्ञ, तालुका सिकलसेल सहाय्यक, स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध संवर्गांच्या कंत्राटी पदांकरीता जाहिरात प्रसिदध करण्यात आली होती, त्यानुसार पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार अंतिम गुणवत्ता यादी व 1) DIALYSIS TECHNICIAN 2) X-RAY TECHNICIAN 3) CT-SCAN TECHNICIAN 4)TALUKA SICKEL CELL ASSISTANT 5) STAFF NURSE या संवर्गाची कौशल्य चाचणीसाठी निवड व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कार्यालयाचे https://buldhana.nic.in/ या संकेतस्थळावर प्रसिदध करण्यात येत आहे.

1)DIALYSIS TECHNICIAN 2)X-RAY TECHNICIAN 3) CT-SCAN TECHNICIAN 4)TALUKA SICKEL CELL ASSISTANT 5) STAFF NURSE या संवर्गांमधील पदांच्या कौश्यल्य चाचणी साठी वेळ व दिनांक जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपरोक्त दर्शविलेल्या संकेतस्थळावर प्रसिदध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी भरती प्रक्रिया स्थगित करणे / रद्द करणे / पदभरती प्रक्रियेत बदलकरण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी राखुन ठेवले आहेत.

यादी डाउनलोड करा – https://cutt.ly/P1Hsar7

NHM Buldhana MO Merit List

NHM Buldhana ResultNational Health Mission Buldhana (NHM Buldhana) has declared the Medical Officer (RBSK Female) Recruitment merit lit. Click on the below link to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी स्त्री (RBSK Female) पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध संवर्गांच्या कंत्राटी पदांकरीता जाहिरात प्रसिदध करण्यात आली होती, त्यानुसार १)औषध निर्माण अधिकारी व २) वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक (STS) या दोन पदांच्या भरती प्रकियेस तांत्रीक कारणामुळे स्थगीती देण्यात येत आहे, तसेच ७/०७/२०२२ रोजी प्रसिदध करण्यात आलेली पात्र/अपात्र वैद्यकिय अधिकारी स्त्री (RBSK Female) या यादीमधील अर्ज.क्र.६७ व अर्ज.क्र.७८ यांनी अनु क्र. VIA व SC प्रवर्गात अर्ज केला आहे परंतु सदर प्रवर्गाची जागा नसल्यामुळे त्याना अपात्र करण्यात येत आहे.उर्वरीत सर्व संवर्गांमधील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार गुणवत्ता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाचे https://buldhana.nic.in/ या संकेतस्थळावर प्रसिदध करण्यात येत आहे.

भरती प्रक्रिया स्थगित करणे / रद्द करणे / पदभरती प्रक्रियेत बदलकरण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी राखुन ठेवले आहेत.

यादी डाउनलोड करा: https://cutt.ly/yMi3EH5

NHM Buldhana Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, तालुका सिकलसेल सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, जिल्हा स्तरीय गटप्रवर्तक व डायलेसिस तंत्रज्ञ पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी व प्राप्त अर्जाचे विवरणपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. यादी डा’उनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Buldhana Result
यादी डाउनलोड : https://bit.ly/3n2eBe7

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड