NHM बुलढाणा अंतर्गत गुणवत्ता यादी जाहीर!! | NHM Buldhana Result
NHM Buldhana Result
NHM Buldhana Merit List
NHM Buldhana Result – Under the National Health Mission, Buldhana Merit List is published now. Check 7 Download the PDF of merit Lits from given link.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांकरीता प्राप्त उमेदवारांचे विवरणपत्र उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने याव्दारे प्रकाशित करण्यात येत आहे. गुणवत्तेनुसार कागपत्र तपासणीकरीता पात्र उमेदवारांची यादी तसेच नियुक्ती आदेश बाबत स्वतंत्र सुचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. खालील लिंक वरून आपण PDF डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मेरिट लिस्ट डाउनलोड लिंक
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत दिनांक २०/२/२०२३ विविध संवर्गाची कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे, त्यानुसार उपरोक्त दिनांकास झालेल्या कौशल्यचाचणीत समाधानकारक ठरलेले, असमाधानकारक ठरलेले व गैरहजर असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिदध करण्यात येत आहे, कौशल्यचाचणीमध्ये जे उमेदवार असमाधानकार ठरले व जे उमेदवार गैरहजर होते त्यांचे ऐवजी या कार्यालयामार्फत दिनांक : 03/12/२०२३ रोजी प्रसिदध करण्यात आलेल्या कौशल्यचाचणीसाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना दिनांक : 03 / 03 / २०२३ रोजी कौशल्यचाचणीसाठी बोलविण्यात येत आहे.
कौश्यल्य चाचणीसाठी कोणत्याही कारणाने गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना सदर जागेवर कुठल्याही प्रकारचा दावा / हक्क करता येणार नाही तसेच कौशल्यचाचणीसाठी गैरहजर उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येत आहे. कौशल्यचाचणीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने हजर राहावे त्याकरीता उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास / दैनिक भत्ता या कार्यालयामार्फत दिल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
भरती प्रक्रिया स्थगित करणे / रद्द करणे / भरती प्रक्रियेत बदलकरण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी राखुन ठेवले आहेत.
Download NHM Buldhana Selection List
NHM Buldhana Merit List
NHM Buldhana Result: National Health Mission Buldhana (NHM Buldhana) has declared the merit list of Dialysis Technician, X-Ray Technician, CT-Scan Technician, Taluka Sickle Cell Assistant, Staff Nurse posts. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा अंतर्गत डायलिसिस तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सीटी-स्कॅन तंत्रज्ञ, तालुका सिकलसेल सहाय्यक, स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध संवर्गांच्या कंत्राटी पदांकरीता जाहिरात प्रसिदध करण्यात आली होती, त्यानुसार पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार अंतिम गुणवत्ता यादी व 1) DIALYSIS TECHNICIAN 2) X-RAY TECHNICIAN 3) CT-SCAN TECHNICIAN 4)TALUKA SICKEL CELL ASSISTANT 5) STAFF NURSE या संवर्गाची कौशल्य चाचणीसाठी निवड व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कार्यालयाचे https://buldhana.nic.in/ या संकेतस्थळावर प्रसिदध करण्यात येत आहे.
1)DIALYSIS TECHNICIAN 2)X-RAY TECHNICIAN 3) CT-SCAN TECHNICIAN 4)TALUKA SICKEL CELL ASSISTANT 5) STAFF NURSE या संवर्गांमधील पदांच्या कौश्यल्य चाचणी साठी वेळ व दिनांक जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपरोक्त दर्शविलेल्या संकेतस्थळावर प्रसिदध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी भरती प्रक्रिया स्थगित करणे / रद्द करणे / पदभरती प्रक्रियेत बदलकरण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी राखुन ठेवले आहेत.
यादी डाउनलोड करा – https://cutt.ly/P1Hsar7
NHM Buldhana MO Merit List
NHM Buldhana Result: National Health Mission Buldhana (NHM Buldhana) has declared the Medical Officer (RBSK Female) Recruitment merit lit. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी स्त्री (RBSK Female) पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध संवर्गांच्या कंत्राटी पदांकरीता जाहिरात प्रसिदध करण्यात आली होती, त्यानुसार १)औषध निर्माण अधिकारी व २) वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक (STS) या दोन पदांच्या भरती प्रकियेस तांत्रीक कारणामुळे स्थगीती देण्यात येत आहे, तसेच ७/०७/२०२२ रोजी प्रसिदध करण्यात आलेली पात्र/अपात्र वैद्यकिय अधिकारी स्त्री (RBSK Female) या यादीमधील अर्ज.क्र.६७ व अर्ज.क्र.७८ यांनी अनु क्र. VIA व SC प्रवर्गात अर्ज केला आहे परंतु सदर प्रवर्गाची जागा नसल्यामुळे त्याना अपात्र करण्यात येत आहे.उर्वरीत सर्व संवर्गांमधील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार गुणवत्ता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाचे https://buldhana.nic.in/ या संकेतस्थळावर प्रसिदध करण्यात येत आहे.
भरती प्रक्रिया स्थगित करणे / रद्द करणे / पदभरती प्रक्रियेत बदलकरण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी राखुन ठेवले आहेत.
यादी डाउनलोड करा: https://cutt.ly/yMi3EH5
NHM Buldhana Result : राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, तालुका सिकलसेल सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, जिल्हा स्तरीय गटप्रवर्तक व डायलेसिस तंत्रज्ञ पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी व प्राप्त अर्जाचे विवरणपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. यादी डा’उनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Buldhana Result | |
Table of Contents