राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा अंतर्गत रिक्त पदांकरिता नोकरीची उत्तम संधी; । NHM Buldhana Bharti 2025
NHM Buldhana Recruitment 2025
NHM Buldhana Bharti 2025
NHM Buldhana Bharti 2025: NHM Buldhana (National Health Mission Buldhana) is announced a new recruitment notification for the vacant posts of “Yoga Instructor/Yoga Trainer”. There is various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Buldhana. Interested and eligible candidates may apply offline through the given address before last date. Last date for submitting application is 17th June 2025 . For more details about NHM Buldhana Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा अंतर्गत “योग इंस्ट्रुक्टर/योग प्रशिक्षक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – योग इंस्ट्रुक्टर/योग प्रशिक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बुलढाणा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://zpbuldhana.maharashtra.gov.in/
How To Apply For NHM Buldhana Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For zpbuldhana.maharashtra.gov.in Bharti 2025
|
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/YD2TP |
✅ अधिकृत वेबसाईट | https://zpbuldhana.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
[…] NHM बुलढाणा भरती 2023 […]
पर्मनन्ट जॉब आहे का
जॉब पर्मनंट आहे का?
No
कोरोना हा रोग होण्याची भीती निर्माण झाली नाही पाहिजे या रोगाचा सामना केला पाहिजे