NHM Beed Bharti 2020

NHM Beed Recruitment 2020

NHM Beed Bharti 2020 – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बीड येथे वैद्यकीय अधिकारी, अकाउंटंट, स्टाफ नर्स, एलएचव्ही, समाजसेवक, ब्लॉक कम्युनिटी मोबिलिझर, सांख्यिकी सहाय्यक पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर व्यक्तीशः सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२० आहे.  तसेच बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या अन्य भरतीसाठी येथे क्लिक करा.

 • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, अकाउंटंट, स्टाफ नर्स, एलएचव्ही, समाजसेवक, ब्लॉक कम्युनिटी मोबिलिझर, सांख्यिकी सहाय्यक
 • पद संख्या – १३ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादा
  • खुल्या प्रवर्गाकरिता ३८ वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गाकरिता ४३ वर्षे
 • फीस – रु. १००/- आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय, बीड
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील 
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
वैद्यकीय अधिकारी०१
अकाउंटंट०१
स्टाफ नर्स०३
एलएचव्ही०३
समाजसेवक०१
ब्लॉक कम्युनिटी मोबिलिझर०३
सांख्यिकी सहाय्यक०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – अर्ज नमुना अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


NHM Beed Bharti 2020

NHM Beed Bharti 2020 Advertisement is published now For 13 Vacancies. The Eligible candidates are requested to read the Advertisement carefully & Apply From given Links. Also the respective updates about NHM Beed Recruitment process 2020 will be updated on MahaBharti.in. So keep visiting us. Last date to apply for this Bharti is 20th January 2020.

 

Beed NHM Bharti 2020 Details

Department Name
NHM – National Health Mission, Beed
Recruitment Name
NHM Recruitment 2020
Name of PostsStaff Nurse, Medical Officer, Accountant, LHV, Social Worker, Block Community Mobiliser, Statistical Assistant
Total Vacancies13 Vacancies
Application ModeOffline Application Form Link Given Below, Download PDF & Apply
Official Websitebeed.gov.in

Vacancy Details of Beed NHM bharti 2020

Medical Officer1
Accountant1
Staff Nurse3
LHV3
Social Worker1
Block Community Mobiliser3
Statistical Assistant1

Application Fee Details  For NHM Beed Recruitment

Open CategoryRs.150/-
Reserve CategoryRs.100/-

Schedule of Beed NHM Bharti 2020

Last Date For Offline Application
20-01-2020

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप