राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत वैद्यकिय अधिकारी, नर्सिंग ऑफिसर उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी!!। NHM Aurangabad Result
NHM Aurangabad Result
NHM Chh Sambhajinagar Result
NHM Aurangabad Result: At the level of Deputy Director, Health Services, Chhatrapati Sambhajinagar, an advertisement was published for the posts of Medical Officer, Nursing Officer and Facility Manager e-HMIS at Skill Lab Jalna. Pursuant to the said advertisement, the list of provisionally eligible and ineligible candidates is being published along with this notification after scrutinizing the applications received by this office till the last date mentioned in the advertisement. If the candidates have any objections regarding the said temporary eligible ineligible list, they should come before this office on 14th and 15th March 2024 before office hours and submit it in writing. Objections received by e-mail or after the given deadline will not be considered
उपसंचालक, आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर यांच्या स्तरावरुन स्किल लॅब जालना येथील वैद्यकिय अधिकारी, नर्सिंग ऑफिसर तसेच उपसंचालक कार्यालयातील फॅसिलीटी मॅनेजर e-HMIS या पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील जाहिरातीच्या अनुषंगाने जाहिरातीमध्ये नमुद अंतिम दिनांकापर्यंत या कार्यालयास प्राप्त अर्जाची छाननी करुन तात्पुरती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी या जाहिर सुचनेसोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारांना सदरील तात्पुरत्या पात्र अपात्र यादी बाबत काही आक्षेप असल्यास दिनांक १४ व १५ मार्च २०२४ रोजी कार्यालयीन वेळे पर्यंत या कार्यालयास समक्ष येवून लेखी स्वरुपात सादर करावे. ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या मुदती नंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download NHM Sambhajinagar Bharti Eligible List
NHM Aurangabad Result
NHM Aurangabad Result: District Hospital, Chhatrapati Sambhajinagar level STAFF NURSE service advertisement under National Health Mission is published in newspaper on 06/06/2023 to the candidates. It was advised to submit the application by 14/06/2023. According to the guidelines issued by the state level office, the application received by the office is scrutinized by the concerned officials and staff and the selection and waiting list of the candidates is published on the website of the Zilla Parishad office.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर स्तरावरील STAFF NURSE सेवेची जाहिरात दि.०६/०६/२०२३ रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करुन उमेदवारांना दि. १४/०६/२०२३ पर्यंत अर्ज सादर करणेबाबत सुचित केले होते. कार्यालयास प्राप्त अर्जाची राज्यस्तर कार्यालयाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार विविध सेवेकरिता अर्जाची छाननी संबंधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत पुर्ण करून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती निकषान्वये उमेदवारांची निवड-प्रतिक्षा यादी जिल्हा परिषद कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर गुणांकन यादीमध्ये उमेदवारांना आक्षेप असल्यास दि. 18/12/२०२३ पर्यंत संबंधीत उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर (सद्यस्थितीत कार्यान्वीत असलेल्या उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ, बाबा पेट्रोल पंपासमोर, छत्रपती संभाजीनगर कार्यालयात) प्रत्यक्ष उपस्थित राहुन आवश्यक त्या शैक्षणिक दस्ताऐवजासह मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे लेखीस्वरुपात आक्षेप राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आवक विभागास सादर करावे. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
STAFF NURSE उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी : येथे डाउनलोड करा
NHM MPW Aurangabad Result
NHM Aurangabad Result: Advertisement of RKSK COUNSELOR service at District Hospital, Chhatrapati Sambhajinagar level under National Health Mission was published in newspaper on 06/06/2023 to the candidates. It was advised to submit the application by 14/06/2023. According to the guidelines issued by the state level office of the application received by the office, the application for various services is scrutinized by the relevant officers and staff and the selection-waiting list of the candidates is published on the website of the Zilla Parishad office.Objections should be submitted in levy form in favor of District Health Officer, Zilla Parishad, Chhatrapati Sambhajinagar. Candidates should note that objections received after the prescribed deadline will not be considered.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर स्तरावरील RKSK COUNCELLOR सेवेची जाहिरात दि.०६/०६/२०२३ रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करून उमेदवारांना दि. १४/०६/२०२३ पर्यंत अर्ज सादर करणेबाबत सुचित केले होते. कार्यालयास प्राप्त अर्जाची राज्यस्तर कार्यालयाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार विविध सेवेकरिता अर्जाची छाननी संबंधीत अधिकारी-कर्मचान्यांमार्फत पुर्ण करून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती निकषान्वये उमेदवारांची निवड-प्रतिक्षा यादी जिल्हा परिषद कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर गुणांकन यादीमध्ये उमेदवारांना आक्षेप असल्यास दि. 06/1/२०२३ पर्यंत संबंधीत उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर (सयस्थितीत कार्यान्वीत असलेल्या उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ, बाबा पेट्रोल पंपासमोर, छत्रपती संभाजीनगर कार्यालयात ) प्रत्यक्ष उपस्थित राहुन आवश्यक त्या क्षणिक दस्ताऐवजासह मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे लेवीस्वरूपात आक्षेप सादर करावे. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत कंत्राटी RKSK सल्लागार पदाची पात्र उमेदवारांची यादी
NHM Aurangabad Result: 15 Finance Commission under Zilla Parishad, Aurangabad level MPW (Male) Service has been notified to submit applications in the newspaper by 11/08/2022… through publication of the applications received by the office for scrutiny of applications for various services as per the guidelines issued by the State Level Office. After completing the selection criteria under the National Health Mission, the eligible, selection waiting list of the candidates was published on the website of the Zilla Parishad Office on 18/09/2023.
१५ वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद, औरंगाबाद स्तरावरील एमपीडब्ल्यू (पुरुष) सेवेची रोजी वृत्तपत्रात दि.११/०८/२०२२ पर्यंत अर्ज सादर करणेबाबत सुचित केले होते… प्रसिध्द करून कार्यालयास प्राप्त अर्जांची राज्यस्तर कार्यालयाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार विविध सेवेकरिता अर्जाची छाननी संबंधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत पुर्ण करून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत निवड निकषाच्या गुणानुक्रमेनुसार उमेदवारांची पात्र, निवड प्रतिक्षा यादी जिल्हा परिषद कार्यालयाच्या संकेतस्थळावर दि. १८/०९/२०२३ रोजी प्रसिध्द केली होती. सदर यादीमध्ये उमेदवारांना आक्षेप असल्यास दि. २५/०९/२०२३ पर्यंत सादर करणेबाबत आदेशित केले. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना दि.२६/०९/२०२३ रोजी जिल्हा कार्यालयात उपस्थित राहुन कागदपत्र पडताळणी पूर्ण करणेबाबत सुचित केले होते.
संबंधीत उमेदवारांची दि. २६/०९/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पुर्ण झाली असून निवड यादीमधील संबंधीत उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया बाकी असल्यास त्यांनी दि.०४/१०/२०२३ रोजी वेरुळ सभागृह, जिल्हा परिषद औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या मुलाखत प्रक्रिये दरम्यान प्रत्यक्ष उपस्थित राहुन पुर्ण करून घ्यावी…
NHM Aurangabad Interview Result PDF
NHM Aurangabad Result: An advertisement was published for the post of ANM for Mahanagarpalika Aurangabad under National Urban Health Campaign. Document verification and interviews were conducted for the said posts on 19/07/2023 and 20/07/2023 at 10.00 am. At the end of the interview, the selection list for the said post will be issued to the selected candidates on their email id. Also You can download NHM Aurangabad ANM Interview Result from below Link:
उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद या कार्यालयामार्फत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत म.न.पा. औरंगाबाद यांचे करीता ए. एन. एम. या पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील पदांसाठी दिनांक १९/०७/२०२३ व २०/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता कागदपत्र पडताळणी व मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती अंती सदरील पदासाठीची निवड यादी खालील प्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडी वर नियुक्ती आदेश निर्गमीत करण्यात येतील.यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महानगरपालिका औरंगाबाद NUHMअंतर्गत ANM पदाची निवड यादी
NHM Aurangabad ANM Result
NHM Aurangabad Result: Municipal Corporation under National Civil Health Mission through the office of Deputy Director Health Services Aurangabad. The advertisement was published for this post of ANM. The merit list of candidates for the said posts was published on the website of the department on 11/07/2023. The original document verification and interview of the candidates in the above merit list are conducted as per the sample details in the table below. The concerned candidates should take note of this and attend the interview in person with their photo ID and all original documents. Candidates selected in the merit list will be sent a call letter for the interview on the e-mail ID mentioned in their application. Candidates who have not received the application form due to technical difficulties should bring their own application form on 18/07/2023 after proving their identity (Photo ID). It should be noted that the application form will be given to the candidate himself and not to his relatives. Click on the link below to download the list.
उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद या कार्यालयामार्फत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत म.न.पा. औरंगाबाद यांचे करीता ए. एन. एम. या पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील पदांची पदभरतीसाठी उमेदवारांची गुणानुक्रम यादी दिनांक ११/०७/२०२३ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
सदरील गुणानुक्रम यादीमधील उमेदवारांचे मुळ कागदपत्र पडताळणी व मुलाखती खालिल तक्त्यामध्ये नमुद विवरणाप्रमाणे आयोजीत केल्या आहेत. सबंधीत उमेदवारांनी याची नोंद घेऊन स्वतःच्या फोटो ओळखपत्रासह व सर्व मुळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी स्वतः उपस्थित राहावे. गुणानुक्रम यादी मध्ये नमुद उमेदवारांना त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये नमुद केलेल्या ई-मेल आयडीवर मुलाखतीसाठीचे आवेदन पत्र ( Call Letter) पाठविले जाईल. ज्या उमेदवारास तांत्रिक अडचणीमुळे आवेदन पत्र पोहचले नाही त्यांनी दिनांक १८/०७/२०२३ रोजी त्यांची ओळख पटवून ( Photo ID ) दाखवून स्वतःचे आवेदन पत्र घेऊन जावे. आवेदनपत्र स्वतः उमेदवारालाच दिले जाईल त्यांच्या नातेवाईकांना दिले जाणार नाही याची नोंद घ्यवी. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महानगर पालिका औरंगाबाद राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी ए.एन.एम या पदाची पात्र उमेदवारांची मुलाखत यादी
NHM Aurangabad Result: Eligibility / Non- Eligibility List is declared by National Health Mission Aurangabad for Accountant & Statistical Investigator Recruitment. Candidates who are applying for this recruitment can check their results. Click on the link below to download the list.
उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद या कार्यालयामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लेखापाल व सांख्यिकी अन्वेषक या पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील पदांची तात्पुरती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी या जाहिर सुचने सोबत विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरील बाबत काहि आक्षेप असल्यास उमेदवारांनी दिनांक १७ व १८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद या कार्यालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्षामध्ये लेखी स्वरुपात सादर करावे. सदरील आक्षेप व त्यासोबतचा दस्ताऐवज हा वैयक्तीक येऊन दाखल करावा. ई-मेल व पोष्टाने प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3DL1WqD
NHM Aurangabad Result: The caste category wise merit list of this post is being published along with this notification. The following criteria have been applied for making the said ranking list. Interviews will be conducted for the candidates in the published merit list. The date and time of the interview separately, will be intimated to the eligible candidates for the interview on the e-mail ID mentioned by them in their application form, as well as published on the website of the department.
उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद या कार्यालयामार्फत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत म.न.पा. औरंगाबाद यांचे करीता ए.एन.एम. या पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील पदांची अंतीम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी दिनांक २७/०६/२०२३ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उपसंचालक स्तरावरील गठीत निवड समितीमध्ये झालेल्या चर्चेनुसार, एका पदासाठी ३ उमेदवार ( १: ३) या प्रमाणे सदरील ए.एन.एम. या पदाची जात प्रवर्ग निहाय गुणानुक्रम यादी या जाहिर सुचने सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरील गुणानुक्रम यादी बनवितांना खालील प्रमाणे निकष लावण्यात आले. प्रसिध्द करण्यात अलेल्या गुणानुक्रम यादीमधील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
मुलाखतीचा दिनांक व वेळ स्वतंत्रपणे, मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये नमुद केलेल्या ई-मेल आयडीवर कळविण्यात येईल, तसेच विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
महानगर पालिका औरंगाबाद राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी ए.एन.एम या पदाची गुणानुक्रम यादी
NHM Aurangabad Merit list
NHM Aurangabad Result : The On 01/05/2023, Hindu heart emperor Balasaheb Thackeray’s hospital will be implemented. 15 Under the Finance Commission, OPEN, ST, NT-B category candidates are not available and after the waiting list of the concerned category is confirmed, the merit list of the candidates received from the above category according to the criteria for recruitment is given as follows. 28/04/2023 Verul Auditorium, Zilla Parishad Aurangabad Office is invited for live interview at 10 am
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत स्टाफ नर्स पदभरती ची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
दि. ०१/०५/२०२३ रोजी हिंदुन्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वीत होणार आहे. १५ वित्त आयोग अंतर्गत OPEN, ST, NT-B प्रवर्गात उमेदवार उपलब्ध न झाल्याने व संबंधीत संवर्गाची प्रतिक्षा यादी संपुष्टात आल्याने उपरोक्त प्रवर्गामधून प्राप्त अर्जातील पदभरती निकषानुसार गुणानुक्रमे उमेदवारांना खालीलप्रमाणे दि. २८/०४/२०२३ रोजी सकाळी १० वाजता वेरुळ सभागृह, जिल्हा परिषद औरंगाबाद कार्यालयात थेट मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात येत आहे
Download NHM Aurangabad Merit And Selection List
NHM Aurangabad ANM Recruitment Result
NHM Aurangabad Result: Eligibility / Non- Eligibility List is declared by National Health Mission Aurangabad for ANM Recruitment. Candidates who are applying for this recruitment can check their results. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत ANM पदभरती ची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
उपसंचालक, आरोग्य सेवा औरंगाबाद या कार्यालयातुन राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत महानगरपालिका औरंगाबाद यांच्या अधिनस्त रिक्त असलेल्या पदांची पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची प्राथमिक छाननी करुन ए.एन.एम. महानगरपालिका औरंगाबाद या संवर्गाची पात्र/अपात्र उमेदवारांची तात्पुरती यादी प्रसिध्द करत आहोत. सदरील यादीमध्ये कोणाचे आक्षेप असतील तर त्यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद या कार्यालयातील विभागीय कार्यक्रम व्यवस्थापण कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान या कक्षामध्ये आक्षेपांची पुर्तता करणे कामी आक्षेप असणारी कागदपत्रे लेखी अर्जासह दिनांक २०/०९/२०२२ व दिनांक २१/०९/२०२२ रोजी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येवुन दाखल करणे अनिवार्य आहे. दिनांक २१/०९/२०२२ रोजी कार्यालयीन वेळे नंतर प्राप्त होणारे आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3DL1WqD
NHM Aurangabad Staff Nurse Recruitment Eligibility List
NHM Aurangabad Result: Provisional Eligibility / Non- Eligibility List is declared by National Health Mission Aurangabad for GNM/ Staff Nurse Recruitment. Candidates who are applying for this recruitment can check their results. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत GNM/ स्टाफ नर्स पदभरती ची तात्पुरती पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/lLJf0TO
NHM Aurangabad Selection List
NHM Aurangabad Result: National Health Mission Aurangabad has announced the selection, waiting and final merit list In various categories posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत विविध संवर्गातील पदांच्या कंत्राटी सेवेच्या अंतिम गुणवत्ता, निवड, प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय औरंगाबाद अंतर्गत विविध संवर्गातील कंत्राटी सेवेसाठी दि.13 जानेवारी 2022 रोजी विविध वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन उपरोक्त कंत्राटी सेवेसाठी दि 21 जानेवारी 2022 अर्ज स्वीकृतीसाठी मुदत देण्यात आली होती.
उपरोक्त सेवेसाठी प्राप्त झालेल्या आक्षेपाची पुर्तता केलेल्या उमेदवारांची अंतिम पात्र यादी खालील निवड निकाषानुसार संवर्गनिहाय गुणानुक्रमे गुणवत्ता यादी तसेच निवड व प्रतिक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली आहे. तरी निवड झालेल्या उमेदवारांना मुळ कागदपत्र पडताळणी करीता आपल्या सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रासह जिल्हा रुग्णालय,चिकलठाणा,औरंगाबाद येथील हॉल.क.57 मध्ये 4 जुलै 2022 रोजी उपस्थित राहावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/YKKxbRI
NHM Aurangabad Community Health Officers Eligibility List
NHM Aurangabad Result: The Eligibility List declared by National Health Mission Aurangabad For Community Health Officers Recruitment has been announced. Click on the link below to download the list.
आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद परिमंडळातील प्रशिक्षण पूर्ण होऊन Exit Exam उत्तीर्ण झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांची जिल्हयामध्ये रिक्त असलेल्या उपकेंद्राच्या ठिकाणी नियुक्तीकरीता प्रथम समुपदेशन परिमंडळातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्हयात पुर्ण झाले आहे. जिल्हा स्तरावरील प्रथम समुपदेशन फेरीत ज्या उमेदवारांना नियुक्ती प्राप्त झाली नाही, अशा उमेदवारांची जिल्हा स्तरावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार व वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विभागातील इतर जिल्हयात रिक्त असलेल्या ठिकाणी नियुक्तीकरीता व्दितीय समुपदेशन प्रक्रिया खाली नमुद दिनांक व ठिकाणी उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ या कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आली आहे.
उपरोक्त प्रमाणे प्रक्रियेसाठी पात्र उमेदवार यांची यादी या सोबतच संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.
दिनांक:- 14 मार्च 2022
वेळ:- 11.00 वाजता
ठिकाण :- उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, औरंगाबाद बैठक सभागृह.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3pLIp1q
NHM Aurangabad Group Promoter Recruitment Eligibility / Non- Eligibility List
NHM Aurangabad Result : Eligibility / Non- Eligibility List of National Health Mission Aurangabad and Group Promoter Recruitment has been announced. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद नि गटप्रवर्तक पदभरती ची पात्र / अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पात्र / अपात्रता यादी डाउनलोड – https://bit.ly/3jsXLE2
NHM Aurangabad Pharmacist Bharti Result
NHM Aurangabad Result : National Health Mission Aurangabad has announced the selection, waiting and final merit list for the post of Pharmacist. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद नि औषध निर्माता पदभरती परीक्षेची निवड, प्रतीक्षा व अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/36Jrd2E
NHM Aurangabad Group Promoter Eligibility & Non-Eligibility list
NHM Aurangabad Result : National Health Mission Aurangabad has been announced the Eligibility & Non-Eligibility list of the Group Promoter Recruitment Examination. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद नि गटप्रवर्तक पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/36u3ROr
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद नि कंत्राटी कनिष्ठ अभियंता पदभरती परीक्षेची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Important Links | |
यादी डाउनलोड : http://bit.ly/39sTr47 |
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद नि क्ष-किरण तंत्रज्ञ पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links | |
यादी डाउनलोड : https://bit.ly/30J5BkX |
Table of Contents
Meri 12th ho gai h
आरोग्य विभागातील ज्या परिमंडळ अंतर्गत भरती घेतली त्या भरतीची आता पर्यंत फक्त पात्र व अपात्र यादीच लागली निवड यादी अजून काही लागली नाही. लागणार का भरतीच रद्द केली?