राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी भरती प्रक्रियेत घोळ; बिंदू नामावलीत केला बदल, वेतनही दाखविले कमी !! । NHM Amravati Bharti 2024
NHM Amravati Offline Application 2024
NHM Amravati Bharti 2024
NHM Amravati Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती जिल्हाप्त विविध कंत्राटीपदासाठीची पदभरती राबविण्यात येत आहे. या पदभरतीसाठी ८ ते १५ ऑक्टोबरदरम्यान अर्जही मागविण्यात आले होते. परंतु, सदर भरती प्रक्रियेमध्ये सायक्रेट्रिक सोशल वर्कर या पदाच्या बिंदू नामावली बदलविण्यात आली आहे. तसेच या पदासाठी मंजूर असलेले मानधनही कमी दाखविण्यात आल्याने वा भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासक्षिय आरोग्य कंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणावर कंवाटी भरती प्रक्रिया राबविली आहे.
अमरावती जिल्ह्यातही २०२४-२५ वर्षातील भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील प्रसिद्ध करण्यास आलेल्या जाहिरातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामध्ये सायकॅट्रिक सोशल वर्कर है पद भरण्यात येत असून, सदर पद है व्हीजे ए प्रवर्गासाठी राखीव ठेवग्यात आले आहे. परंतु, सदर पदासंदभीत जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने २७ डिसेंबर २०२३ रोजीच्या बिंदु नामावलीमध्ये हे पद अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तर, २०२४-२४ पीआयपीमध्ये दोन पदे मंजूर आहेत. त्यामुळे सदर भरती प्रक्रियाही मंजूर असलेल्या पदनिहाय बिंदू नामावलीनुसार घेणे अपेक्षित होते. परंतु, अमरावती जिल्हाप्त मात्र सदर भरती प्रक्रिया शासनाची दिशाभूल करून कैडरनुसार नाथाने बिंदू नामावली तयार करून सायकैट्रिक सोशल वर्कर पद हे व्हीजे-ए प्रवर्गासाठी राखीर करण्यात आले आहे. कैडरनुसार भरती पदभरती राबविण्याच्या सूचना असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाचे म्हणणे आहे. परंतु, इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पदनिहायच बिंदू नामावलीनुसार पदभरती राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांना कंडरनुसार पदभरती घेण्याच्या सूचना दिलेल्या नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, या पदासाठी २८ हजार रुपये मानधन मंजूर असतानादेखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये सदर पदासाठी २० हजार रुपये मानधन असल्याचेच सांगण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या या कंत्राटी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
NHM Amravati Bharti 2024: NHM Amravati (National Health Mission Amravati) is going to recruit for the vacant post of “Junior Engineer, Dental Surgeon, Lab Technician, Finance cum logistics consultant, Staff Nurse, Data Entry Operator & Other”. There are total of 130 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Amravati. The interested applicants can apply before the last date. The last date for submission of application is the 15th of October 2024. For more details about National Health Mission Amravati Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
The above post no. (1) Junior Engineer and (16) Data Entry Operator (16) The last date for accepting applications will remain 17/10/2024. All other instructions will remain applicable as given in the advertisement dated 08/10/2024.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, दंत शल्यचिकित्सक, लॅब टेक्निशियन, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर” पदांच्या एकूण 130 रिक्त जागाभरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.
उपरोक्त पद क्र. (१) Junior Engineer व (१६) Data Entry Operator पदांकरीता अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १७/१०/२०२४ राहील. इतर सर्व सुचना दिनांक ०८/१०/२०२४ रोजीच्या जाहिरातीत दिल्याप्रमाणेच लागु राहतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, दंत शल्यचिकित्सक, लॅब टेक्निशियन, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर
- पदसंख्या – 130 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
NHM Amravati Vacancy 2024
National Health Mission Amravati Education Criteria
Vacancy Details | ||
Post Name | Total | Qualification |
Junior Engineer (IDW) | 01 | Diploma (Civil) |
Dental Surgeon (NHOP) | 03 | MDS / BDS |
Nutritionist (NRC) | 01 | B.Sc. Home Science Nutrition |
Physiotherapist (NLEP & DEIC) | 02 | PG (Physiotherapy) |
Budget & Finance Officer | 01 | B.com/M.com |
Finance cum logistics consultant | 01 | B.com/M.com |
Epidemiologist/ Public Health specialist | 01 | Any Medical Graduate/ MPH/MHA/MBA (Health Care) |
CPHC Consultant | 01 | |
District Programme coordinator | 01 | |
Psychiatric Social Worker (MNHP) | 01 | PG (Social Worker)/ Master of Philosophy (Psychiatric social work) |
Dental Assistant | 01 | 12th Pass with Dental Clinic |
Peer Educator (NHVCP) | 01 | 12th Pass (Hepatitis B or C Positive Person or Relatives) |
Lab Technician(BPHU) | 28 | 12th + Diploma (DMLT) |
Public Health Specialist | 14 | Any Medical Graduate with MPH/ MHA/ MBA (Health) |
Entomologist | 14 | M.Sc. Zoology |
Medical Officer | 30 | MBBS (MCIM) |
Staff Nurse | 27 | B.Sc/ GNM (Nursing) |
Ayush Program Manager | 01 | Any Degree (Relevant Discipline) |
Data Entry Operator | 01 | Diploma/ B.Tech (C.S) or (I.T)/ BCA/ BBA/ B.Sc.IT |
How to Apply For NHM Amravati Application 2024
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- नमुद मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज किंवा हरकती यांचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Amaravti NHM Recruitment 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/gfRW6 |
???? PDF जाहिरात (शुद्धिपत्रक) | https://shorturl.at/hguYT |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://arogya.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
Parmant hai ya fir contract Base hai
Please I need urgent job
Ex paramilitary man Badal post asel tar kadawave
Jay hind Sir jay maharastra
Is typing essential for statistical assistant post??
माझे काही ही प्रशन नाहीत