NHM अहमदनगर विविध पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी

NHM Ahmednagar Bharti Merit List

NHM Ahmednagar Bharti Merit List : राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर अंतर्गत विविध पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर यादी संबंधित ज्या उमेदवारांना आक्षेप आहे अशाच उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद अहमदनगर येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2021 ते 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत सक्षम आपल्या लेखी अर्ज व सक्षम पुराव्यासह आवश्यक कागदपत्रांसहीत उपस्थित राहावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For NHM Ahmednagar Bharti Merit List
यादी डाउनलोड : http://bit.ly/3unqU8o


2 Comments
 1. Gahinath Gorakh Dhakne says

  सर मी गहिनाथ गोरख ढाकणे
  D pharm Final yaer 80.30%
  मी VJNT वंजारी या cast चा आहे.
  एखादी जागा असल्यास मला संधी
  द्यावी ही नम्र विनंती.

 2. Gahinath Gorakh Dhakne says

  Sir please reply me
  I am experienced pharmacist in
  Covid-19 patient Manik Hospital
  Aurangabad

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड