NHM अहमदनगर विविध पदभरती परीक्षेची कागदपत्रांची तपासणी व समुपदेशन यादी ! NHM Ahmednagar Bharti Merit List
NHM Ahmednagar Bharti Merit List
NHM Ahmednagar Bharti Merit List
NHM Ahmednagar Bharti Merit List: National Health Mission Ahmednagar , the recruitment process is being implemented as per the state level guidelines for the contract vacancies at the level of District Surgeon and District Health Officer. NHM Ahmednagar Category wise final selection and waiting list of candidates in the said recruitment process dt. 07/08/2023 published on the Zilla Parishad Ahmednagar website and the examination of the original Chhatrapati Shivaji documents and counseling of the selected candidates will be held at Maharaj Auditorium, 4th Floor, Zilla Parishad Ahmednagar on 29/08/2023 at 11 AM sharp. Should be present with your original documents.. It should be noted that if there is any discrepancy between the original documents and the true copies submitted by the candidate while applying, the candidate will be canceled and further appropriate legal action will be taken. Download NHM Ahmednagar Bharti Merit List from below Link
It should be noted that if the candidate is absent for the counselling, the original documents will be verified and after the counselling, the absent candidate will be appointed on the remaining seat and the said candidate will not have any scope to raise any objection.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावरील कंत्राटी रिक्त पदांकरिता राज्यस्तरीय मार्गदर्शक सुचनांनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या प्रवर्गनिहाय अंतिम निवड व प्रतिक्षा यादया दि. ०७/०८/२०२३ रोजी जिल्हा परिषद अहमदनगरच्या संकेतस्थळावरती प्रसिध्द करण्यात आलेल्या असुन सदर निवड झालेल्या उमेदवारांचे मुळ छत्रपती शिवाजी कागदपत्रांची तपासणी व समुपदेशनाने पदस्थापना देणेकामी ठिकाण महाराज सभागृह, ४ था मजला, जिल्हा परिषद अहमदनगर येथे दिनांक २९/०८/२०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता समक्ष आपल्या मुळ दस्तऐवजासह उपस्थित रहावे.. उमेदवाराने अर्ज करतांना सादर केलेल्या सत्यप्रति व मुळकागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवाराची निवड रदद करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NHM Ahmednagar Bharti Results, Selection Lists
समुपदेशनासाठी उमेदवार गैरहजर राहिल्यास मुळ कागदपत्रे पडताळणीच्या अधिन राहुन समुपदेशनानंतर शिल्लक जागेवर गैरहजर उमेदवारांना पदस्थापना देण्यात येईल व त्याबाबत सदर उमेदवारास कुठलीही हरकत घेण्यास वाव असणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावरील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियाबाबत कागदपत्रांची तपासणी व समुपदेश
NHM Ahmednagar Bharti Merit List : राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर अंतर्गत विविध पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर यादी संबंधित ज्या उमेदवारांना आक्षेप आहे अशाच उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद अहमदनगर येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2021 ते 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत सक्षम आपल्या लेखी अर्ज व सक्षम पुराव्यासह आवश्यक कागदपत्रांसहीत उपस्थित राहावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For NHM Ahmednagar Bharti Merit List | |
यादी डाउनलोड : http://bit.ly/3unqU8o |
Table of Contents
Nhm 28 vaccancy ahmadnagar merit list kadhi lagnar
NHM Ahmednagar Bharti Results, Selection Lists
Sir please reply me
I am experienced pharmacist in
Covid-19 patient Manik Hospital
Aurangabad
सर मी गहिनाथ गोरख ढाकणे
D pharm Final yaer 80.30%
मी VJNT वंजारी या cast चा आहे.
एखादी जागा असल्यास मला संधी
द्यावी ही नम्र विनंती.