NHAI Bharti 2021 | NHAI भरती नवीन जाहिरात प्रकाशित

NHAI Bharti 2021

NHAI Bharti 2021 Details 

NHAI Bharti 2021National Highways Authority of India is invited application for the “General Manager, Assistant Manager posts. There are a total of 06 vacancies to fill with the posts. Applicants apply before the last date. Further details are as follows:-

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत महाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता
    • महाव्यवस्थापक – BE / B.Tech. in Computer Science/Information Technology or specialized equivalent/Bachelor’s Degree
    • सहाय्यक व्यवस्थापक – Degree of a recognized University/ Institute
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ताDGM (HR & Admn.)-I, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्लॉट क्रमांक: G-5 आणि 6, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली-110075
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – nhai.gov.in

NHAI Vacancy 2021

NHAI Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHAI Jobs 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3m7B2Pa
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2SmDpCC

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Roshani Chhotu jopale says

    Can Final year appear student will apply for it.

  2. Amruta kadam says

    Nahi hi bhrti he kontya bes sagla ni sir

  3. Kapil says

    I’m Dr Kapil Namdev Sapkal.BAMS
    Jobs fot BAMS doctors

  4. Dr Chiranjit Jaiswal says

    Any jobs for BDS Dr’s

  5. Pawar punam shivaji says

    I am punam pawar education b.com s. Y begain for apply me job bank job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड