Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०१९

NHAI Bharti 2019

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे उपव्यवस्थापक पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – उपव्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे सिव्हिल अभियांत्रिकी पदवी असावी.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९ (संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pratima Bapurao sonkamble says

    Bsw sathi maharashtr shAshana che jar jaga aslyAs kalvave

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड