नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२०

NFL Recruitment 2020


NFL Recruitment 2020 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) येथे व्यवस्थापक, अभियंता, वरिष्ठ केमिस्ट पदांच्या एकूण ५२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२० आहे.

  • पदाचे नावव्यवस्थापक, अभियंता, वरिष्ठ केमिस्ट
  • पद संख्या – ५२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाप्रबंधक (एचआर), राष्ट्रीय उर्वरक लिमिटेड, ए -11, सेक्टर -24, नोएडा, जिला गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश – २०१३०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3f3Ig2i

अर्ज नमुना : https://bit.ly/2y1tU26

अधिकृत वेबसाईट : https://www.nationalfertilizers.com/


Leave A Reply

Your email address will not be published.